Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

Boondi Raita ... Marathi

  बुंदी रायता  #रेणुरसोई  #Boondi #Raita #Khari  बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.  ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते....    साहित्य...  *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली  *घरचे दही... 2 वाटी  *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक)  *मीठ... 1/2 टीस्पून  *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2  टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 2  *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून  *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक)  कृती...  * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला.   * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या.  खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या.  बाजूला ठेवा.  या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल  * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा.  *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला.  पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही.  * आ

Raj Kachori

#RenuRasoi #Raj #Kachori #NoSoda Very tasty and Yummy 😋😋😋 Though the name Kachori...this is not at all Oily and heavy... This is my style preparation where Kachori is nice fluffy, crispy till end & light because of the stuffing I have used... To prepare outer Kachori as per my requirements... I had to try thrice... The third attempt turned out very well... Its stuffing is totally optional... Every thing is home made... Ingredients.... For Kachori... *Coarse thick Semolina...1/2 Cup (One Cup...400 ml) *All purpose flour...Maida...1 tbspn *Lukewarm water... *Mix Semolina & Maida and make a dough by using water gradually. It should not be too tight... I have used little more than 1/4 th Cup. *Cover and let it rest for 30 minutes. *After 30 minutes, knead the dough again...make 12 equal balls. *Heat Oil in an Iron Kadhai. Roll Poori by applying little Oil, roll out thinly. *Now fry this Poori, see that you're inserting bottom side in Oil. While inserti