Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

Ukadiche Modak

  #रेणूरसोई  #मोदक #उकडीचे  उकडीचे मोदक  विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी  *पाणी... 1 वाटी  *मीठ... 1/4 टिस्पून  *तुप... 1 टिस्पून  *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून  *गुळ चिरून... 1/2 वाटी  *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.  आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी.  *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे ‌. * नंतर उकड

Chirote

  #रेणूरसोई चिरोटे घरोघरी दिवाळीत बनणारा पारंपारिक पदार्थ आहे.... उत्तम चिरोटे हलके व  खुसखुशीत तर हवेतच पण ते खाल्ल्यावर तोंडात तुपकटपणा यायला नको... छान सगळे पदर सुटले पाहिजेत त्याच्यावरच हलकाच असा साखरेचा गोडवा....😋😋😋 खुप सुंदर लागतात असे चिरोटे👍 उत्तम चिरोटे व्हावेत म्हणून भरपूर टिप दिल्या आहेत... साहित्य...  *मैदा... 3 वाटी 1 वाटी...150 मिली. *रवा... 2 टेबलस्पून मोहन म्हणून *तुप...पातळ व गरम करून...3 टेबलस्पून *मीठ....चिमुटभर  *साखर... 2 वाटी *लिंबू रस...1 टिस्पून पोळी वर लावण्यासाठी... *पातळ साजूक तुप...  6 टेबलस्पून *मैदा...4..5टिस्पून *साजूक तुप... तळण्यासाठी *केशरी रंग... चिमुटभर/थोडा... ऐच्छिक कृती... *मैदा,रवा, व मीठ छान एकत्र करून घ्या नंतर त्यात पातळ तूप कडकडीत गरम करून घाला. छान मिसळून घ्या. *त्यातील एक वाटी पीठ बाजूला काढा व उर्वरित पीठ हळू हळू पाणी घालून छान घट्ट भिजवून घ्या. 1 वाटीपेक्षा थोडे कमी पाणी लागले मला. *बाजूला काढलेले एक वाटी पीठ थोडासा केशरी रंग घालून छान एकत्र करा व अतिशय कमी पाणी घालून घट्ट भिजवून घ्या. *दोन्ही भिजवलेले पीठ झाकून 30 मिनिटे मुरू द्या. *

Gokarna Sarbat

  Gokarna Sarbat #RenuRasoi #Gokarna #Sarbat Also known as BUTTERFLY PEA FLOWER Or Aparajita.....very beautiful flower with lots of medicinal values. They are available in Royal blue and white colour. This lovely colour Sarbat is very tasty too....🙂🙂 In traditional Ayurvedic medicine, it is ascribed various qualities including memory enhancing antistress, anxiolytic, antidepressant, anticonvulsant, tranquilizing, and sedative properties. Ingredients.... *Blue Gokarna flowers....5 *Water...1 cup...200 ml *Sugar... 2 tsp *Lemon juice.... 1 tsp *Salt... a pinch Method... *Boil 1 Cup water, add flowers.  *Boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Let it cool completely. Take out the flowers. *Add Sugar, Lemon Juice and Salt. Mix properly.  *A very beautiful and tasty Sarbat is ready. *You can use dried flowers too. #रेणूरसोई #गोकर्ण #सरबत या अतिशय सुंदर फुलांना गोकर्ण किंवा अपराजिता म्हणूनही ओळखले जाते .... सुंदर अशी ही फुले पांढरी व मोहक निळ्या रंगाची असतात. हे सरबत मनमोहक रंगाचे व

Shankhpushpi/ Gokarna Tea... Medicinal

  #RenuRasoi SHANKHAPUSHPI TEA or BUTTERFLY PEA FLOWER TEA! Also known as Gokarna or Aparajita.....very beautiful flower with lots of medicinal values. They are available in Royal blue and white colour. We all know Shankhapushpi as a brain booster. Daily consumption helps in curing Hypertension, Insomnia, Anxiety, Stress headache, impaired memory, restlessness and depression. A natural remedy for a range of health complaints, full of health promoting antioxidants, flavonoids and peptides . Ingredients.... *Blue Shankhpushpi flowers....5 *Water...1 cup...200 ml *Honey/Jaggery/Sugar... 1 tsp *Dry ginger powder.... A pinch... optional Method... *Boil 1 Cup water, add flowers dry ginger powder if using. *Boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Take out the flowers. *Add Sugar or Jaggery or Honey as per your choice. *You can use dried flowers too. *Do not reheat. #रेणूरसोई #शंखपुष्पी #चहा   या अतिशय सुंदर फुलांना गोकर्ण किंवा अपराजिता म्हणूनही ओळखले जाते .... सुंदर अशी ही फुले पांढरी व

कडव्या वालाचे बिरडे...2

  #रेणूरसोई कडव्या वालाचे बिरडे अतिशय स्वादिष्ट लागणारी ही कडव्या वालाची रसदार उसळ थोडी निगुतीने करावी लागते... पुर्व तयारी केली तर हमखास उत्तम 👌👌 बनते. गरमागरम भाताबरोबर किंवा पोळी बरोबर अतिशय अप्रतिम लागते 😋😋😋 साहित्य... *कडवे वाल...1 वाटी 1 वाटी... 200 मिली. वाल स्वच्छ धुऊन, 3 वाटी पाण्यात 10 तास भिजत घाला. मग पाणी निथळून, कोरड्या कपड्यात बांधून ठेवा...मी स्प्राउट मेकर मध्ये केले. 24 तासांत उत्तम मोड येतात. मग 2..3 वाटी पाणी कोमट करून त्यात हे वाल 30 मिनिटे बुडवून ठेवावे. त्यामुळे सालं पटकन निघतात. सगळ्या वालांना सोलून घ्या. अंदाजे दिड वाटी वाल होतात. *वाल मुरवुन ठेवायला मसाला... 3 लसूण पाकळ्या, 1/2 टिस्पून चिरून आलं व 1/2 टिस्पून जीरे पाणी न घालता कुटुन, 1/4 टिस्पून हळद, 1 टिस्पून तिखट , 1 टिस्पून धनेपूड. * फोडणीसाठी वाटण मसाला... ओले खोबरे कीस..1/2 वाटी, हिरवी मिरची चिरून...3, लसूण पाकळ्या 3, आले चिरून 1/2 टिस्पून, जीरे...1/2 टिस्पून हे सगळे पदार्थ एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे. *तेल...5 टेबलस्पून *कांदा चिरून...1 *मीठ...1 टिस्पून *तिखट...1 टिस्पून *धनेपूड...1 टि

Matar Paneer

  #RenuRasoi #Matar #Paneer Matar Paneer Delicious and Yummmy 😋😋😋 You can have it in your regular meals...as well as for party and get-together too.... Serve it with Poori, Paratha, Phulka or even with Jeera Rice....it goes very well with either of them. This is not at all oily or heavy preperation.... Ingredients... *Green peas/ Matar... frozen or fresh...3 Cups 1 Cup...150 ml. *Paneer... 250 grams *Onion chopped... 1 Cup *Tomatoes chopped... 1.5 Cup *Muskmelon/ Magaj seeds... 2 tbspn *Green chillies... 3 *Grated ginger... 1 tsp *Garlic cloves... 4 *Oil... 5 tbspn *Red Chilli Powder... 1 tsp *Coriander seeds powder... 1 tbspn *Cumin seeds... 1/4 tsp *Turmeric powder... 1 tsp *Salt... 1.5 tsp *Sugar... 1/2 tsp... optional *Homemade Ghee...1 tbspn *Homemade garam masala... 1/4 tsp *Chopped coriander leaves... 1 tbspn Method... *For gravy... In a mixer jar add Magaj, garlic, grated ginger, green chillies, chopped Onion and tomatoes. Grind to a smooth paste without adding water. *Dice

Bhajani Thalipith

  Thalipith #RenuRasoi #Thalipith #Traditionl  #Multigrain #Bhajani Methi Kanda Thalipith This is a traditional Tasty healthy recipe.... Very flavourful and Yummmy 😋😋 When I was cooking this the house was full of aroma... making you hungry flavour.... This is a very versatile dish...can be prepared in many ways... plain, by adding Curd, Methi / Fenugreek, Cucumber, Onion, Coriander or in multiple combinations. For Bhajani... *Rice...1/2 kg *Jawar... 1/2 kg *Bajra... 1/2 kg *Desi Chana/Chickpeas...1/2 kg *Split Greengram/ Moong dal... 250 grams *Split Black Gram/ Udad Dal... 250 grams *Wheat... 250 grams *Corn/ Maka... 250 grams *Coriander seeds... 100 grams *Cumin seeds...50 grams Method for Bhajani... *Roast all the ingredients seperately on low flame. *The correct way of roasting is, while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done. *Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only. *Let it cool, grind it from the flour mill. *You can

Gola Bhat...

  #रेणुरसोई  #गोळा#भात  गोळाभात हा अतिशय चवदार चविष्ट प्रकार आहे. हा भात व सोबत कढी किंवा चिंचेचे खमंग सारं....दुसरे काही नको... सगळे जण जेवुन तृप्त होतात. गोळा भात फार अप्रतिम लागतो...  संपूर्ण संतुलित आहार ... कार्बोहायड्रेटस, प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण ...  खुप मस्त व पोटभरीचा 😋😋😋😋  साहित्य ...  गोळ्या साठी ...  * बेसन किंवा चणाडाळीचे जाडसर/ रवाळ पीठ ... 1 वाटी 200मिली  * तेल ... 4 टीस्पून  * मीठ ... 1/2 टीस्पून  * लाल तिखट ... 1 टीस्पून  * हळद ... 1/4 टीस्पून  * आले वाटून... 1/2 टीस्पून  * लसूण वाटून... 1/2 टीस्पून.... ऐच्छिक  * हिंग पुड...1/4 टीस्पून  * पाणी ... 1 वाटी... 200 मि.ली. कृती... * बेसन, व सर्व मसाले एकत्र करून हळूहळू  पाणी घालून गुठळी होऊ न देता भिजवून घ्या. * हे पीठ 30 मिनिटे मुरू द्या. * मग त्याचे छोटे गोल गोळे करून मुठीने हलके दाबुन मुठीया करा. *एका मोठ्या  कढईत पाणी गरम करून ठेव त्याच्यावर एक रोळी ठेवा,  व हे मुठे/ गोळा पंधरा मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करा.  भात ...  साहित्य ...  *तांदुळ... 1 वाटी ... २०० मिली *तेल... 2 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून