#RenuRasoi #lentil #dal #protein #tasty #tikki Masoor Tikki These lentil tikkis are very tasty and nutritious.They taste yummy whether hot or cool. You can have it in your daily meals or as a party menu. You can enjoy it with your morning or evening Tea. Ingredients 1 Cup... 150 ml *Masoor dal - 1 Cup *Grated ginger- 1/2 tsp *Garlic cloves - 3 *Green Chillies – 3 * Cumin seeds - 1/2 tsp * Coriander seeds powder - 1 tsp *Red Chilli powder – 1 tsp *Salt - 1 tsp *Grated carrots - 1/2 cup *Chopped coriander - 2 tbsp *Kasuri Methi - 1 tbsp *Oil – for shallow frying the Tikki Method... * After washing the lentils with water, soak them for two hours. *Put in a colander and drain the water. *In a mixer bowl, add grated ginger, green chillies and garlic clov...
#रेणुरसोई #पोडी #इडली हिला पोडी....मल्गा पोडी... किंवा गन पावडर असे म्हणतात.... फार तिखट असल्यामुळे गन पावडर म्हणतात... ही चटणी तेलात मिसळून अर्धा तास मुरल्यावर इडली, डोसा ला लावून अप्रतिम लागते 😋😋😋 विशेषत: जेव्हा आपण घाईत असाल तेंव्हा लंच बॉक्समध्ये किंवा प्रवासातही घेऊन जाण्यासाठी मस्त ... खूप चवदार आणि खायला सोप्पी आहे. कोणत्याही सांबार किंवा चटणीची गरज नाही. ही रेसिपी मी माझ्या तमिळ मैत्रीणीकडून शिकली आहे... साहित्य ... 1 वाटी...200 मिली *उडीद डाळ ... 1/2 वाटी * हरबरा/ चणा डाळ .... 1/2 वाटी * तीळ ... 1/4 वाटी * सुक्या लाल मिरच्या ... 10..12 किंवा *लाल तिखट ... 3 टीस्पून *हिंग पावडर ... 1/4 टीस्पून *मीठ ... 1/2 टीस्पून पद्धत ... * उडीद डाळ, चणा डाळ आणि तीळ वेग वेगळे मंद आचेवर भाजून घ्या. * जर लाल मिरची वापरत असेल तर तीपण 2 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. * जेव्हा सर्व छान गार होईल, तेंव्हा मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. या करता मिक्सर काही सेकंद सुरू करून वाटा....मग बंद करा...परत सुरू करा... असे केल्याने एकसारखे रवाळ टेक्स्चर ...