#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
#रेणू रसोई मिनी व्हेजी उत्तपम हे मिनी व्हेजी उत्तपम कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं यांनी परिपूर्ण आहेत, सोबतच जीवनसत्त्वे, चवदार मसाले तसेच भरपूर भाज्या युक्त आहेत. अतिशय पौष्टिक व चवदार देखील आहेत. नाश्त्यासाठी, पार्टी स्नॅक्ससाठी, टिफिन मध्ये नेण्यासाठी मस्तच आहे साहित्य *तांदूळ .. 1वाटी 1 वाटी... 150 मिली *हिरवी मुग डाळ ... 1 वाटी *मेथी दाणे ... 1 टिस्पून *किसलेले गाजर ... 1 वाटी *कांदा पात चिरून ... 1 वाटी *किसलेले आले ... 1 टिस्पून *हिरवी मिरची .. 2 *मिरेपूड ... 1/2 टीस्पून *मीठ ... 2 टिस्पून *तिखट ... 1 टिस्पून *शोप जाडसर कुटून... 1 टिस्पून *जिरे .. 1/2 टीस्पून *नारळ तेल .. 1/2 वाटी कृती ... *तांदूळ आणि डाळ धुवून 4 तास पाण्यात भिजवून ठेवा, भिजवताना मेथीचे दाणे घाला. *मिक्सरमधून गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे. * हे पीठ 7 ते 8 तास आंबू द्या. *खोबरेल तेल सोडून बाकी सर्व साहित्य आंबवलेल्या पिठात घाला. *छान व्यवस्थित एकत्र मिसळा. ...