Gokarna Sarbat
#RenuRasoi
#Gokarna #Sarbat
Also known as BUTTERFLY PEA FLOWER Or Aparajita.....very beautiful flower with lots of medicinal values.
They are available in Royal blue and white colour.
This lovely colour Sarbat is very tasty too....🙂🙂
In traditional Ayurvedic medicine, it is ascribed various qualities including memory enhancing antistress, anxiolytic, antidepressant, anticonvulsant, tranquilizing, and sedative properties.
Ingredients....
*Blue Gokarna flowers....5
*Water...1 cup...200 ml
*Sugar... 2 tsp
*Lemon juice.... 1 tsp
*Salt... a pinch
Method...
*Boil 1 Cup water, add flowers.
*Boil for 3..4 minutes.
*Switch off the gas. Let it cool completely. Take out the flowers.
*Add Sugar, Lemon Juice and Salt.
Mix properly.
*A very beautiful and tasty Sarbat is ready.
*You can use dried flowers too.
#रेणूरसोई
#गोकर्ण #सरबत
या अतिशय सुंदर फुलांना गोकर्ण किंवा अपराजिता म्हणूनही ओळखले जाते .... सुंदर अशी ही फुले पांढरी व मोहक निळ्या रंगाची असतात.
हे सरबत मनमोहक रंगाचे व चवदार आहे 🙂🙂
भरपूर औषधी मूल्यांनी परीपुर्ण....
दैनंदिन सेवन उच्च रक्तदाब, निद्रानाश, चिंता, तणाव डोकेदुखी, दृष्टीदोष स्मृती, अस्वस्थता आणि उदासीनता बरे करण्यास मदत करते. आरोग्यासाठी अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पेप्टाइड्सने भरलेल्या संपूर्ण आरोग्याच्या तक्रारींचा एक नैसर्गिक उपाय...
साहित्य ....
*निळी गोकर्ण फुले .... 5
*पाणी ... 1 कप ... 200 मि.ली.
*साखर ... 2 टीस्पून
*लिंबू रस... 1 टीस्पून
*मीठ... चिमुटभर
पद्धत ...
* 1 कप पाणी उकळवा, फुले घालून 3....4 मिनिटे उकळवा.
* गॅस बंद करा. पाणी गार होऊ द्या. फुले काढून घ्या.
*साखर, लिंबू रस व मीठ घालून छान ढवळा.
*सुंदर मनमोहक रंगाचे, चवदार सरबत तयार.
* तुम्ही वाळलेली फुलेही वापरू शकता.
Comments
Post a Comment