Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Sakhar Bhat

#RenuRasoi
Sakhar Bhat
 #Sugar #Rice
 This is a traditional Maharashtrian recipe, which can be prepared with easily available items in the kitchen.
 This rice is full of flavours and very tasty ... 😋😋
 This Sakhar Bhat is prepared on all occasions and especially in Weddings as well as Munj/thread ceremony function.
 Though this is not so popular now a days. 
  Let's see how to do it ..
 Ingredients
 *Raw Rice ... 1 Cup
1 Cup .. 150 ml
 *Sugar ... 1 Cup
 *Home made Ghee ... 3 tbsp
 * Turmeric ... half a pinch.. optional
 *Cloves ... 4
 * Green cardamom pearl's/seeds ... 2 cardamom seeds
 * Dry fruits, saffron threads ... to taste
 Method...
 * Wash the rice, drain the water and set it aside for 30 minutes. Preferably use any flavourful raw Rice...like Basmati, Chinnor or Ambemohor variety. 
* Then heat 2 tbsp ghee and add cloves, cardamom seeds and turmeric powder. Add rice and mix well. Immediately add 2 cups of warm water and cook the rice. Turn off the gas and cover with the lid.
 * While the rice is warm, mix sugar and saffron threads in it and let it cook again.Sugar will get dissolve and absorbed in the rice. 
The saffron threads are crushed on the palm, You can add a teaspoon of milk.
 * Turn off the heat, add the remaining one tablespoon of ghee and mix well. Let all flavours get infused into it, for at least 30 minutes.
 * Then add cashew nuts, almond slices and raisins to your liking and serve
 *This rice tastes better when it is cool.


 
#रेणूरसोई

#साखर #भात

हे एक पारंपारिक पक्वान्न आहे, पटकन होतो. चवदार चविष्ट लागतो...😋😋

 मला तर आठवते अनेक वर्षें लग्नाच्या सीमांत पूजनाच्या जेवणात पक्वान्न म्हणून साखर भातच असायचा... 

आज-काल फार करत नाही, पण या पद्धतीने होणारा साखरभात झटपट होतो व अतिशय सुमधुर लागतो.

या साखर भाताला बैठा साखरभात असे पण म्हणतात...

 कसा करायचा ते बघूया...

साहित्य...

*तांदूळ... एक वाटी

*साखर... एक वाटी

*साजुक तूप ...३ टेबलस्पून

*हळद... अर्धा चिमुट... ऐच्छिक

**लवंग ...४

* हिरव्या वेलची चे दाणे...२वेलची चे

*सुकामेवा,केशर धागे... आवडीनुसार

कृती...

*तांदूळ धुवून पाणी निथळून ३० मिनिटे ठेवावे. *मग २ टेबलस्पून तुप गरम करून त्यात लवंग, वेलची दाणे व हळद घालून परतावे. तांदूळ घालून छान एकत्र करून लगेच २ वाटी पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. झाकण ठेवून गॅस बंद करा. 

*भात कोमट असतानाच त्यात साखर व केशर धागे मिसळून परत शिजवायला ठेवावे , साखर विरघळून पाक होतो, तो आटेपर्यंत मंद आचेवर शिजवावे. केशराचे धागे हातावर चुरून घातले आहे.  तुम्ही एक टिस्पून दुधात खलून घालू शकता.

*गॅस बंद करून, उरलेले एक टेबलस्पून तुप घालून छान हलक्या हाताने एकत्र करून मुरू द्या. ३० मिनिटे तरी मुरू द्या.

*नंतर आपल्या आवडीनुसार काजू, बदामाचे काप व किसमिस घालून सर्व्ह करावे करा ‌

*गार भात अजून चवदार चविष्ट लागतो

Comments

  1. रेणूताई खूपच छान पाककृती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po