#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Shevai #Kheer
Also known as Sevai or Vermicelli.
This kheer is delicious 😋😋
Can be prepared quickly, very tasty n healthy too....
Goes very well as a combination with Poori, Roti or simply as a sweet dish.
Ingredients
*Shevai...1/2 Cup (approx..100 ml)
*Sugar...7 tsp
*Full fat Milk...2.5 Cups
*Water...1/2 Cup
*Cashew nuts, Almonds, Pistachio....3 tsp... optional
*Green Cardamom Powder...1/4 tsp
*Saffron strands...7..8
*Clarified butter/Ghee...1 tbspn
Method...
*Soak Almonds & Pistachio in water for an hour. Remove the peel and chopp roughly.
*Heat Ghee in a thick based Pan, deep fry Cashew nuts till golden.
Keep aside.
*In the same Pan add Shevai, roast on low flame stirring constantly. Take care not to burn them. When Pink in colour add water & cook till it get absorbed. Cooking in Water helps to keep each strand of Shevai seperately.
*Add Milk, & Saffron strands. Mix properly, cook on medium flame stirring occasionally till it becomes a creamy thick.
*Add Sugar, cook for five minutes.
Switch off the Gas.
*Add Cardamom Powder, & Cashew nuts, Almonds,Pistachio etc.
*Serve warm or cold as per your choice.
Note... You can increase the amount of Sugar or Milk as per your choice.
# रेणुरासोई
# शेवई # खीर
झटपट होणारी ही खीर खुप व चवदार आणि पौष्टिक पण आहे...
पुरी , पोळी सोबत किंवा नुसतीच खायला पण मस्तच लागते.
अगदी पंधरा-वीस मिनिटात तयार होते, त्यामुळे अचानक आलेल्या पाहुण्यांची सरबराई करायला, अगदी उपयोगी अशी ...
ही खीर खुप मधुर व स्वादिष्ट लागते ... 😋😋
साहित्य
* शेवई ... १/२ कप (अंदाजे .१०० मिली)
* साखर ... 7 टीस्पून
* Full fat दुध ... 2.5 कप
* पाणी ... १/२ कप
* काजू, बदाम, पिस्ता .... 3 टीस्पून (ऐच्छिक)
* वेलची पुड ... 1/4 टीस्पून
* केशराच्या काड्या ... 7..8
* साजूक तुप ... १ टेबलस्पून
कृती...
* बदाम आणि पिस्ता एका तास पाण्यात भिजवा. सालं काढून जाडसर चिरून घ्या.
* जाड बुडाच्या भांड्यात तुप गरम करावे, काजू घालून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
बाजूला ठेवा.
* त्याच भांड्यामध्ये शेवई घालून मंद आचेवर परतत रहा. शेवया सतत हलवत भाजून घ्या त्या जळता कामा नये. याची काळजी घ्या. गुलाबी रंग आल्यावर त्यात पाणी घाला आणि ते आटेपर्यंत शिजवा. पाणी घातल्याने शेवया मोकळ्या राहतात व एकमेकांना चिकटत नाही
*नंतर दूध आणि केशराच्या काड्या घाला. व्यवस्थित एकत्र करावे, मध्यम आचेवर अधुनमधून ढवळत दाट किंवा मलईदार होईस्तोवर परतावे.
* साखर घालून पाच मिनिटे शिजवा.
गॅस बंद करा.
* वेलची पूड, आणि काजू, बदाम, पिस्ता इत्यादी घाला.
* तुमच्या आवडीनुसार कोमट किंवा थंड सर्व्ह करा.
टीप ... आपण आपल्या आवडीनुसार साखर किंवा दुधाचे प्रमाण वाढवू शकता.

Comments
Post a Comment