#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Raw Mango Chutney
This Tangy Chutney goes very well with....Poori, Dosa, Idli, Appe, Sandwiches or in your regular Meals.
Raw Mango Chutney
This Tangy Chutney goes very well with....Poori, Dosa, Idli, Appe, Sandwiches or in your regular Meals.
When Raw Mangoes are not available use Aamchur, Or Lemon Juice.
Ingredients...
*Green Chillies chopped...1/2 Cup
*Grated Raw Mango...1/4 Cup
*Chopped Coriander... 1/2 Cup
*Roasted Peanuts... 1/4 Cup
*Sugar... 1 tsp
*Salt... 1 tsp
For Tempering...
*Oil ... 4 tsp
*Mustard Seeds... 1/4 tsp
Method...
*Mix all ingredients except Tempering in a Mixer Jar.
*Grind from the Mixer without adding water. Then add 3/4 Cup water. Grind to a smooth paste.
*Heat the Oil in a small Kadhai, add Mustard Seeds, after it splutters switch off the gas.
*Immediately pour over the Chutney and Mix properly.
*Serve with Poori, Dosa, Idli, Appe , Sandwiches etc.
# रेणुरसोई
#कच्ची #कैरी #चटणी
ही चटकदार चटणी .... पुरी, डोसा, इडली, आप्पे, सँडविच किंवा तुमच्या रोजच्या जेवणात पण खूप छान लागते.

जेव्हा कच्ची कैरी मिळत नसेल तेंव्हा तुम्ही आमचूर पूड केव्हा लिंबूरस घालून ही चटणी करू शकता.
साहित्य ...
* हिरव्या मिरच्या चिरून ... 1/2 वाटी
* किसलेली कैरी ... 1/4 वाटी
* चिरलेली कोथिंबीर ... 1/2 वाटी
* भाजलेले शेंगदाणे ... 1/4 वाटी
* साखर ... 1 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
फोडणी साठी ...
* तेल ... 4 टीस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
कृती ...
*फोडणी शिवाय सर्व साहित्य मिक्सर जार मध्ये एकत्र करा.
* पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर 3/4 वाटी पाणी घाला व छान बारीक एकजीव होईपर्यंत वाटुन घ्यावे.
* कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालून तडतडल्या नंतर गॅस बंद करावा.
* लगेच फोडणी चटणी वर घाला आणि छान एकत्र करा.
* पुरी, डोसा, इडली, आप्पे, सँडविच इत्यादीबरोबर सर्व्ह करा.

Comments
Post a Comment