#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Gongura or Sorrel Leaves
Gongura leaves are tasty, sour in taste and good for health.
Not only it is reach in fibre but increases hemoglobin and controls blood pressure also.
When prepared with Chick Pea flour it becomes tasty and Protein rich also.
Ingredients...
*Gongura or Sorrel leaves...500 grams
*Oil...8 tbsp
*Chick Pea flour...1 Cup
*Salt...1 tsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Turmeric Powder...1/2 tsp
*Green Chillies chopped...4
*Garlic cloves... 20
*Mustard Seeds...1/4 tsp
Method...
*Clean the Gongura leaves...take only leaves...do not take stems...wash thoroughly...place in colander...chopp finely.
*Heat Oil in the pan, add Mustard Seeds, after it splutters add chopped Garlic and Green Chillies.
*When Garlic becomes light brown in colour add Turmeric Powder and chopped Gongura leaves.
*Saute on medium flame for 3 minutes.
*Add Red Chilli Powder and Salt...mix properly...it will become soft, will release lot's of water.
*Saute for 2 minutes add Chickpea flour. Mix properly . Cover by lid ... cook for 3 minutes on medium flame.
*Switch off the gas, mix properly.
*Goes very well with Bajra and Jawar Roti. You can have it with wheat flour Roti and Dal Rice also.
#रेणूरसोई
#अंबाडी #भाजी
अंबाडी ची भाजी दिसायला सुंदर व चवदार असते. मस्तच आंबट असते.
आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे... हिमोग्लोबीन वाढवते, ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी उपयुक्त, भरपूर चोथायुक्त...
आज तिची खमंग लसूण व मिरच्या घालून केलेली भाजी पाहु या...
मला तर नुसती वाटी मध्ये घेऊन खायलाही मज्जा येते 😋😋
साहित्य...
*अंबाडी ची भाजी...500 ग्राम
*तेल...8 टेबलस्पून
*बेसन... एक वाटी
*मीठ... एक टीस्पून
*तिखट... एक टीस्पून
*हळद..1/2 टीस्पून
*हिरवी मिरची चिरून... चार
*लसूण पाकळ्या...20 सोलुन व चिरून
*मोहरी...पाव टीस्पून
कृती...
*अंबाडी स्वच्छ निवडून घ्या. फक्त पाने घ्या, स्वच्छ पाण्याने धुऊन निथळून घ्या. मग बारीक चिरून घ्या.
*कढईत तेल तापवून मोहरी घालून तडतडल्यावर चिरलेली मिरची व लसणाचे तुकडे घाला.
*लसूण गुलाबी रंगावर आला की हळद व चिरलेली अंबाडी ची भाजी घाला.
* दोन तीन मिनिटे परतून घ्या, मग मीठ व लाल तिखट घालून दोन मिनिटे परता. भाजीला खुप पाणी सुटेल.
*भाजीत हळूहळू बेसन घालून एकत्र करावे.
झाकण ठेवून तीन-चार मिनिटे शिजू द्यावे.
*गॅस बंद करा, छान मोकळी भाजी तयार होते.
*बाजरी व ज्वारीची भाकरी, पोळी, वरण भात कशा सोबतही छान लागते.

Comments
Post a Comment