#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Nankhatai
Generally it is prepared by using Maida....but in this recipe I have used Wheat flour n Besan/ Chickpea flour.
It may not give super looks but it tastes Awesome. ..n healthy too...
No baking powder or Soda is used.
You can cook it on your Gas top also. No need of oven.
Here I have cooked it on Gas top.
Ingredients...
*Wheat flour...1.5 Cup
1 Cup...150 ml
*Chickpea/Besan flour...1/2 Cup
*Powdered Sugar...1 Cup
*Homemade Ghee...3/4 th Cup
*Vanilla Essence...1/4 tsp...optional
Or
*Green Cardamom Powder...1/4 tsp.
* Chopped Dry fruits or Tutti Frutti..1 tbsp
Method...
*Mix Wheat flour & Chickpea/Besan flour properly.
*Add powdered Sugar Homemade Ghee.
*Add Vanilla Essence or Green Cardamom Powder.
*Mix all with gentle hands.
*Make 15...16 balls...decorate with Nuts or Tutti Frutti.
*Place these balls in a greased baking dish.
*Bake in the preheated oven at 180 degrees for 15 mts or till slight golden brown.
*If cooking on a gas top, take a heavy bottomed pan, spread 2 Cups Salt.
*Place the baking dish with Nankhatai...cook on low flame till golden brown.
*Initially they may be soft but will be crispy when cool.
*Store in an Airtight container.
Enjoy...
#रेणूरसोई
#नानखटाई
आपण बाजारातून आणतो ती नानखटाई मैदा व डालडा घालून केलेली असते.
आज आपण घरीच कणिक व बेसन घालून खमंग अशी नानखटाई केली आहे.
यामध्ये आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा बेकिंग पावडर व सोडा इत्यादी घातले नाही आहे.
तुम्ही ही ओव्हनमध्ये करू शकता किंवा गॅस वर पण बनवू शकता.
मी आज गॅस वरती केली आहे.
साहित्य...
*गव्हाची कणीक... 1 वाटी

1 वाटी...150 मिली
*बेसन ...1/2 वाटी
*पिठीसाखर...1 वाटी
*साजूक तुप...3/4 वाटी
*व्हॅनिला इसेन्स ...1/4 टीस्पून किंवा
*वेलदोडा पावडर...1/4 टी स्पून
*काजू बदाम तुकडे किंवा टुटीफ्रुटी...1 टेबलस्पून
कृती...
*कणीक व बेसन नीट कालवून एकत्र करा.
*पिठीसाखर, तुप व व्हॅनिला इसेन्स किंवा वेलदोडे पूड घाला.
*सगळं हलक्या हाताने एकत्र करा.
*एक सारखे पंधरा-सोळा आकाराचे गोळे करा.
वरून सुकामेवा किंवा टुटी फ्रुटी लावा.
* हे गोळे तुप लावलेल्या बेकिंग डिश किंवा पसरट अॅल्युमिनियम च्या भांड्यात ठेवा.
*आधीच गरम केलेल्या ओव्हन मध्ये 180°वर पंधरा मिनिटं किंवा सोनेरी गुलाबी रंगावर भाजून घ्या.
*जर गॅसवर करणार असाल तर एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत दोन वाट्या मीठ पसरवून घ्या पाच मिनिटे गरम करून घ्या मग त्यात नानकटाई चे भांडे ठेवा.
मंद गॅसवर सोनेरी गुलाबी रंग येईस्तोवर भाजून घ्या.
*बाहेर काढून घ्या सुरुवातीला थोड्या मउ वाटतील पण गार झाल्यावर छान खुसखुशीत होतात.
*एअरटाईट डब्यात भरून ठेवा.

Comments
Post a Comment