#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
#Karela #Crispy
Crispy Karela
One of my favourite Vegie in our house we cook Bittergourd veg in 5..6 types of way.
No Onion and Garlic are used.
This is very crispy n tasty 😋😋
Ingredients...
*Long 6..8 inches tender Bittergourd ... 500 gms
*Oil.... 3 tbspn
*Mustard Seeds ...1/2 tsp
*Salt... 1.5 tsp
*Sugar... 5 tsp
*Red Chilli Powder ...1 tsp
*Turmeric Powder.. 1/4 tsp
*Coriander Seeds Powder... 2 tsp *Roasted Peanut Powder... 1 tbspn *Asafoetida Powder... a big pinch *Lemon juice... 2 tsp
Method...
*Wash the Bittergourd/ Karela, make the slices, add Salt to it by rubbing all slices very well. Keep it aside for 20 mts, squeeze the juice by pressing the slices in both the hands.
*Heat the Oil in the Iron Kadhai, add Mustard seeds when it splutters add Asafoetida Powder n Turmeric.
*Add Bittergourd/ karela slices n saute it , add Sugar n saute on medium flame till crispy stirring occasionaly.
*Add Red Chilli Powder, Coriander Seeds Powder n Roasted Peanut Powder, Mix well.
*Take it out if kadhai in another Pan ,add Lemon Juice...
*Ready to serve...
Goes well with hot Roti
Enjoyy..
#रेणूरसोई
#कारले #कुरकुरीत
कुरकुरीत कारले
कारल्याची भाजी, अतिशय आवडीची भाजी, 6..7 प्रकारे बनते आमच्या घरी.
भाजी अतिशय कुरकुरीत.. चवदार लागते 😋😋
आपण या भाजीत कांदा व लसूण वापरला नाही आहे तरीपण सुंदर लागते...
साहित्य...
*5,6 इंची लांब कोवळी कारली... 500 ग्रॅम्स *तेल ...3 टेबलस्पून
*मोहरी ...1/2 tsp
*हळद... 1/4 tsp
*तिखट... 1 tsp
*मीठ ...1.5 tsp
*साखर... 5 tsp
*धणेपूड... 2 tsp
*शेंगदाणे कुट... 1 टेबल स्पून
*लिंबूरस... 2 tsp.
*हिंग पूड... मोठी चिमूटभर
कृती ...
*कारली धुवून पातळ चकत्या करा, मीठ लावून 20 मिनिटे ठेवा.
*मग कारल्याच्या फोडी घट्ट पिळून घ्या. लोखंडी कढईत तेल तापवा, मोहरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद व कारल्याच्या फोडी घालून परता, साखर घालून मध्यम आचेवर कुरकरीत होईपर्यंत परता,
*मग तिखट, धणेपूड, व दाणेकुट घालून मिक्स करा
*एका भांड्यात काढून घ्या, लिंबूरस घालून मिक्स करा.
*कुरकुरीत भाजी तय्यार.
* गरम गरम पोळी सोबत वाढा.

Comments
Post a Comment