#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Shrikhand
Shrikhand is a sweet Dish ... which tastes very Yummy 😋😋
Goes very well with Poori, Paratha, Roti...
In Maharashtra after Puranpoli, Shrikhand is very favourite sweet Dish.
With little efforts prepare at home, for pure hygienic taste....
Let us see today how we can prepare it at home...
Ingredients...
*Full Fat Milk..1 litre
*Powdered Sugar...400 grams to 500 grams
*Green Cardamom Powder...1/2 tsp
*Nutmeg Powder...1/4 tsp
*20 Saffron strands soaked in 2 tsp Milk.
*Chopped Almonds & Pistachio...1 tbspn
*Bitten Sour Curd...4 tsp
Method...
* Heat the Milk till it reaches the boiling point.... when it becomes lukewarm...add sour Curd...Mix properly...stir it atleast ten to twelve times.
*Curd will be ready within 6..7 hours.
*Hung it in a Muslin cloth for 5 hours. See that there are no water contents .... else put some heavy weight on the Muslin cloth to remove the water content.
*It will be approximately 500 grams in weight.
*Add same quantity powdered Sugar...mix properly... blend it with the help of blender.
*Add Cardamom and Nutmeg Powder, Saffron Milk n Chopped Nuts...
*Enjoy with Poori...
Tip...1) To save time, you can buy good quality high fat Curd...1 litre.
But better use home made Curd.

#रेणुरसोई
श्रीखंड
आपले पारंपारिक महाराष्ट्रीयन पक्वान्न.... ज्याची चव फारच स्वादिष्ट असते 😋😋
पुरी, पोळी, पराठा कशा सोबत ही सुंदर लागते....
पुराणपोळी नंतर महाराष्ट्रात श्रीखंड अतिशय आवडता गोड पदार्थ आहे.
आज आपण ते घरी कसे तयार करू शकता ते पाहूया ...
साहित्य ...
* Full fat दूध ... 1 लिटर
*पिठी साखर ... 400 ग्रॅम ते 500 ग्रॅम
* हिरवी वेलची पुड ... 1/2 टीस्पून
* जायफळ पुड ... 1/4 टीस्पून
*केशर धागे...20..25... दोन टिस्पून दुधात भिजवून.
*चिरलेले बदाम आणि पिस्ते ... 1 टेबलस्पून
*आंबट दही ... 4 टीस्पून...विरजण लावण्यासाठी
कृती...
* दूध उकळून घ्यावे.... ते कोमट झाल्यावर विरजणाचे आंबट दही घाला ... छान व्यवस्थित एकत्र करून घ्या... किमान दहा ते बारा वेळा हलवा.
*6..7 तासात छान घट्ट दही तयार होईल.
* हे दही एका स्वच्छ मलमलच्या कपड्यात घालून, एका छोट्या दोरी ने बांधून हे गाठोडे 5 तास लटकवून ठेवा.खाली एक भांडे ठेवावे. दह्यातील सगळे पाणी निघून या भांड्यात जमा होईल. आपल्याला या दह्यात अजिबात पाणी नको. हे गाठोडे एखाद्या ताटात ठेवून त्यावर वजनदार भांडे ठेवून पाणी पूर्ण काढून घ्यावे यालाच चक्का असे म्हणतात.
* हा चक्का वजनात सुमारे 400...500 ग्रॅम असेल.
* या चक्क्यात समान प्रमाणात पिठी साखर घालून छान एकत्र मिसळून घ्या.... पुरणयंत्रातून काढून घ्या. पिठी साखर नसेल तर साधी साखर चक्क्यात मिसळून दोन तीन तासांनंतर पुरणयंत्रातून काढून घ्या.
पुरणयंत्र नसेल तर मिक्सरमधून किंवा फुड प्रोसेसर मधुन फिरवून घ्यावे.
* वेलची आणि जायफळ पुड , केशर दूध आणि चिरलेले बदाम, पिस्ते घालून छान एकत्र करावे ...
* पुरी, पोळी बरोबर किंवा नुसते पण छान लागते 😋
टीप ... 1) वेळ वाचवण्यासाठी आपण चांगल्या प्रतीचे फुल फॅट दही ... 1 लिटर विकत आणु शकता.
परंतु घरी बनवलेले दही जास्त चवदार लागते.
Comments
Post a Comment