बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Ukad # Rice
Tandulachi Ukad
This simple but tasty dish made from Rice flour is a comfort food.
Very easy to prepare. Tasty and healthy too...
You can have it for breakfast , Lunch, Dinner or as a Meal between Meal...😃😃
Full of flavours yet simple...😋😋
Ingredients....
*Rice flour...1 Cup
*Sour Curd...1/2 Cup
*Water ...1 Cup
*Green Chillies chopped...3
*Chopped Ginger...1/2 tsp
*Curry leaves...7..8
*Oil...3 tbspn
*Mustard Seeds...1/4 tsp
*Cumin seeds...a pinch
*Salt...1 tsp
*Turmeric...a pinch
Method...
*Mix Rice flour, Curd & Water without forming lumps.
*Heat Oil in a pan, add Mustard Seeds n Cumin seeds. Let it splutter.
*Add Turmeric Powder, Green Chillies, Curry Leaves. saute for a minute.
*Pour Rice flour mix. Mix properly, steam for 3 minutes by covering with the lid.
*Remove the lid after 3 minutes, mix properly. Done. Switch off the gas.
*Serve hot... tastes yummmy when cold also.
#रेणूरसोई
#तांदुळ #उकड
तांदूळ पीठाची उकड
दिवाळीच्या फराळानंतर आज नाश्त्याला
तांदुळाची गरमा गरम व चवदार उकड...अहाहा फारच मजा...
थोडी आंबट, आल्याचा खमंग पणा, मधेच झणझणीत मिरची, काढिलिंबाची सुवास, वा वा खुप छान लागते उकड...
साहित्य...
*तांदूळ पीठ... 1 वाटी
*आंबट दही ....1/2 वाटी
*पाणी.... 1 वाटी
*तेल.. 3 tbspn,
*हिरवी मिरची.....3 चिरून
*आले... बारीक चिरून 1/2 tsp
*मीठ...1 tsp,
*मोहरी.... 1/4 tsp
*जिरे व हळद... 1 चिमूट प्रत्येकी
*कढीलीम्ब... 7..8 पाने
कृती...
*तांदूळ पिठात दही व पाणी एकत्र करून घ्या. गुठळी राहू देऊ नका.
*कढईत तेल गरम करून मोहरी व जिऱ्याची फोडणी करा, लगेच हळद, मिरची तुकडे, आले व कढिलिंबाची पाने घाला. एक मिनिट परतावे.
*त्यावर तांदूळ पिठाचे मिश्रण ओता. छान एकत्र करून झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
*2..3 मिनिटात मोकळी उकड तयार.
*गरमा गरम उकड ... खुप छान लागते.

Comments
Post a Comment