# RenuRasoi #Curd #potato #nutritious #tasty #Sidedish Curd Potato Scorching 🥵 summer season is going on. The temperature has crossed 45 degrees. So try to this yummy Curd Potato side dish. It is having the good ness of Mint, Coriander Onion and also Curd. Very tasty and not much oil or ghee is used. Everyone lin your family will love this. Ingredients... *Small baby Potatoes ... 500 gms *Fresh home made curd... 1/2 liter *Finely chopped fresh mint leaves... 2 tbsp *Finely chopped fresh coriander...2 tbsp *Finely chopped Onion... 2 tbsp *Green Chilies... 2 cut into Big pieces *Coriander seeds powder... 2 tsp *Cumin seeds powder... 1/2 tsp *Black Salt... 1/2 tsp *Normal Salt... 1 tsp *Sugar... 3 tsp *Oil - for frying potatoes... 2 tbsp * Homemade/ pure Ghee... 1 tbsp *Cumi...
#रेणुरसोई
#दोसा #मैसूर
मैसूर साधा दोसा
आमच्या घरी सकाळच्या नाश्त्याला दोसा हा अत्यंत आवडता पदार्थ आहे....व ते पण वेगवेगळ्या प्रकारचे दोसे असतील तर अजून छान 👌👌
तेंव्हा आज चवदार मैसूर साधा दोसा केला. अतिशय चवदार आणि स्वादिष्ट 😋😋😋😋
मैसूर चटणी स्वादिष्ट असल्याने बटाट्याची भाजी किंवा सांबारची गरज नव्हती.
मी घरी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरून ही रेसिपी केली आहे.
साहित्य ...
दोसा...साठी
*तांदूळ ... 3 वाटी
एक वाटी...200 मिली
* उडीद डाळ ... 3/4 वाटी
* तुर डाळ ... 1/4 वाटी
* मेथी दाणे ... 1/4 टीस्पून
* मीठ ... 3 टीस्पून
*तेल ... दोसे करण्यासाठी
म्हैसूर चटणीसाठी ...
* चिरलेला कांदा .... 1/2 वाटी
* लसूण सोलून ... 5 पाकळ्या
* फुटाण्याच्या डाळ्या.... 1 टेबलस्पून
* चिंच... सुपारी एवढी
* लाल मिरची ... 7..8
किंवा ... लाल तिखट ... 2 टीस्पून
* मीठ ... 1/2 टीस्पून
पद्धत ...
डोसासाठी ...
* तांदूळ आणि दोन्ही डाळ धुवा. पाण्यात 7..8 तास भिजवा. तसेच मेथीची दाणे घाला.
* मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
* 5 ते 6 तास आंबू द्या.
* मीठ घालून व्यवस्थित एकत्र करावे.
* लोखंडी तवा 3 मिनिटे गरम करा, तेल पसरवा, २ मिनिटे तापू द्या.
* एक कांदा अर्धा कापून घ्या, कांद्यामध्ये एक काटा किंवा चाकू घाला.
* आता तव्यावर १/4 टीस्पून तेल पसरवा, कांद्याने पुसून घ्या, असे केल्याने दोसा तव्याला चिकटणार नाही.
आता तव्यावर 2..3 टेबलस्पून पीठ पातळ पसरून, चारी बाजूंनी तेल सोडून घ्या.
२..3 मिनीटे मध्यम आचेवर शिजू द्या.
* सगळ्या बाजूंनी हलके सोडवून घ्या आणि आवश्यक असेल तर दुसऱ्या बाजूला अगदी एक मिनिट शिजवावे. दोसा पलटवुन त्यावर म्हैसूर चटणी पसरवा.
* गरमागरम सर्व्ह करा ... खूप चवदार आणि चटकदार लागतो ... 😋😋😋
मैसूर चटणीसाठी कृती ...
* लोखंडी तवा गरम करा ... 3 टीस्पून तेल घालून तवाभर पसरवा.
* तव्यावर चिरलेला कांदा आणि लसूण घालून परतून घ्या ...अर्धवट शिजल्यावर त्यात भाजकी फुटाण्याची डाळ घालावी...2..3 मिनिटे खमंग परतून, लाल तिखट किंवा लाल सुक्या मिरच्या घाला.
* फक्त एक मिनिट परतावा, गॅस बंद करावा, तव्यावरून काढा.
* थंड झाल्यावर चिंच आणि मीठ घाला.
* प्रथम पाणी न घालता मिक्सरमधून बारीक वाटून घ्या, मग अगदी थोडे पाणी घालून घट्टसर चटणी वाटावी. छान पसरवता आली पाहिजे.

Comments
Post a Comment