#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Potato Bhaji
This is a fasting food...
One dish Meal as well as accompaniment with Bhagar...
Very tasty and yummmy 😋😋😋😋
Ingredients...
*Potato... peeled and diced...1 Cup
1 Cup...400 ml
*Roasted Peanuts Powder...1/4 th Cup
*Chopped Coriander...1/4 th Cup
*Green Chillies... Chopped.. 4
*Cumin seeds...1/4 th tsp
*Groundnut Oil... 4 tbspn
Or
Homemade Ghee... 4 tbspn
*Grated Raw Mango... 4 tsp
* Salt... 1 tsp
*Sugar... 1/2 tsp
Method...
*In a mixer jar grind chopped Coriander, Green Chillies and roasted Groundnut Powder without adding water. After first grinding add 1/4 th Cup water and grind to a fine paste.
*Heat Oil in a pan , add Cumin Seeds, after it crackles add Potatoes, saute on medium flame for 10 minutes sauting occasionally.
*Add grinded mix, grated Raw Mango,mix properly, saute for 2 minutes, add 1.5 cups water.
*Cook on medium flame stirring occasionally till Potato become soft.
*Add Sugar and Salt, give a nice boil.
*Switch off the Gas, serve hot in a serving bowl.
Note... If Raw Mango is not available you can add Lemon Juice, Sour Curd, Kokum, Tamarind Pulp as per your choice, also add Jaggery or Sugar to adjust the taste.
#रेणुरसोई
#बटाटा #भाजी
ही एक उपवासाची भाजी आहे ...
नुसती खायला पण छान लागते तसेच भगरी बरोबर किंवा साबुदाणा खिचडी सोबत सुद्धा
खूप चवदार आणि स्वादिष्ट लागते 😋😋😋😋
साहित्य ...
* बटाटे ... सोलून व छोटे छोटे चौकोनी तुकडे करून ... 2 वाटी
1 वाटी ... 200 मि.ली.
*भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट... 1/2 वाटी
* चिरलेली कोथिंबीर ... 1/2 वाटी
* हिरव्या मिरच्या ... चिरून .. 4
* जिरे ... 1/4 टीस्पून
* शेंगदाणा तेल ... 4 टेबलस्पून
किंवा
साजूक तूप ... 4 टेबलस्पून
* किसलेली कैरी ... 4 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
* साखर ... 1/2 टीस्पून
कृती ...
* मिक्सरमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि भाजलेली शेंगदाण्याची पूड पाणी न घालता वाटा. नंतर त्यात 1/2 वाटी पाणी घाला आणि बारीक वाटून घ्या.
*कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालावे व तडतडल्यावर त्यात बटाटे घालावे व मध्यम आचेवर 10 मिनिटे परतून घ्यावे.
* मग कोथिंबीर मिरची चे वाटण, किसलेली कैरी घाला, छान एकत्र करून 2 मिनिटे परतावे मग 3 वाटी पाणी घाला.
*बटाटा मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. अधुन मधून परतत रहा.
* साखर आणि मीठ घालून छान उकळी द्या.
* गॅस बंद करा, गरमागरम भाजी सर्व्ह करा.
नुसती पण खायला मस्त लागते.
भगर किंवा साबुदाणा खिचडी सोबत सुद्धा मस्तच 👌👌
टीप...1) कैरी किस नसल्यास लिंबू रस, आंबट दही, आमसुले, चिंचेचा कोळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालून गुळ किंवा साखर घालावी.

2) पाणी आपल्या आवडीनुसार जास्त घालून अजून रसदार भाजी करू शकतो.
Excellent dish, photos, description. It is a pleasure to read your detailed recipes with tips.
ReplyDeleteThank you 🙏🏼
Delete