बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Sabudana #Vada
Sabudana Vada without Potato
Tasty food preparation which one can have while fasting or even on a normal Day also.
Very Crispy and tasty....😋😋
Not at all Oily....
No Potato is used....
Healthy too...
Ingredients...
*Sago pearls/Sabudana...1/2 Cup
1 Cup...400 ml
*Amaranth/ Rajgira flour...1 tbspn
*Roasted Peanuts Powder...1tbspn
*Green Chillies chopped...2
*Coriander chopped...1/4 th Cup
*Cumin seeds...1/4 tsp
*Grated Ginger... 1 tsp
*Sugar... 1/2 tsp
*Salt...1 tsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Oil...For deep frying
Method...
*Wash and soak Sabudana for 4 hours. Sabudana should just cover with water.
*Mix all ingredients except Oil.
*Make 10 equal parts, roll the Vada by lightly pressing in your palms.
*Heat Oil in an iron Kadhai, fry these Vadas on medium flame till crispy.
*Serve hot with home made Curd
#रेणूरसोई
#साबुदाणा #वडा
हे वडे बटाटे न घालता केले आहेत.
खूप छान लागतात... अजिबात तेलकट होत नाही... खुप हलके व खमंग आणि कुरकुरीत
लागतात 😋😋
उपवास नसताना पण करून खा... मस्तच लागतात...
साहित्य...
*साबुदाणा ...1 वाटी
1 वाटी...200 मिली
*राजगिरा पीठ... 1 टेबलस्पून
*भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट...1 टेबलस्पून
*हिरवी मिरची चिरून... दोन
*कोथिंबीर चिरून....पाव वाटी
*जीरे...1/4 टिस्पून
*तिखट...1 टिस्पून
*साखर... 1/2 टिस्पून
*आले किसून... 1 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*तेल... तळण्यासाठी
कृती....
*साबुदाणा स्वच्छ धुऊन बुडेल इतपत पाणी घालून 4 तास भिजवून घ्या.
*मग तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून हलक्या हाताने गोळा करून घ्या.
*एकसारखे 10 भाग करून, तळहातावर घेऊन अलगद वडा थापुन घ्या.
* लोखंडी कढईत तेल तापवून, मध्यम आचेवर वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
*गरम गरम वडे मस्त दह्यासोबत खा.

Comments
Post a Comment