#RenuRasoi Chakali The name Chakali is very well associated with the festival Diwali. Chakali is prepared in every household of Maharashtra. Every one has there own Recipe and method of preparation. Chakali should be crispy 😋 and full of flavour. Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully. Detailed Recipe on the following link... Recipe link for Chakali Bhajani... https://www.renurasoi.com/2018/12/chakali.html?m=1 Ingredients... For Bhajani... *Rice...1kg *Split Chickpea Dal..1/2kg *Split Black Gram Dal...250 grams *Coriander seeds...1/2 cup *Cumin seeds...1/4 Cup Method for Bhajani... *Wash Rice and both the Dal separately. *Sun dry the Dal, Rice should be dried in home only. *Roast all the ingredients seperately on low flame. *The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done. *Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only. *Let it cool, grind it from the flo...
#RenuRasoi
Dal Vada
This is the traditional healthy dish which you can have it as a Snacks or as a part of meals too.
Its a protein rich dish, no Onion n Garlic are used ,still very flavourful n tasty...
Vada can be ate as it is, or with Rice n Kadhi. Sometimes Tamarind Sar is taken along with Vada...Bhat, instead of Kadhi.
This must be prepared alongwith Puranpoli.
#Dalvada
Ingrediants. ..

1 cup...150 ml
•Chana /Blackgram dal... 1 cup.
•Moong dal/Greengram... 1 cup..
•Arhar/Toor Dal ...1/2 cup.
*Split Moth beans...1/4 the Cup
•Grated Ginger... 2 tsp.
•Kadhipatta/Curry leaves chopped ... ..1/2 cup.
•Red Chilly powder... 1 tsp.
•Turmeric Powder ...1/4 tsp.
*Chopped Green Chillies...5
•Seasame seeds... 2 tsp.
•Cumin Seeds.... 1/4 tsp.
•Coriander seeds Powder... 1tsp.
•Asafoetida Powder ...1/2 tsp
•Salt 2 tsp ..
•Chopped Coriander... 1/4 cup
•Oil for frying...
Method. ..
•Soak all Daals for 4 hours & grind to a coarse Paste from Mixer without adding any Water...
*Mix all ingredients except Oil properly.
•keep Oil for heating...
add 5 tsp hot oil in dal mix...mix properly.
•Make vadas n deep fry on medium flame till golden....
*Goes very well with Rice n Kadhi combination.
*You can take different Dal combination as per your choice.
Enjoy...
#रेणुरसोई
डाळवडा
मिश्र डाळीचा भिजवून केलेला हा वडा अतिशय कुरकुरीत व सुंदर लागतो. झटपट होतो , अजिबात तेलकट लागत नाही.
पुरणपोळी चा बेत असला की तळण म्हणुन हे वडे हमखास करतात.
नागपूर आणि विदर्भाची खासियत म्हणजे वडाभात ...
साध्या शिजवलेल्या भातावर वडे कुस्करून त्याच्यावर खमंग हिंग आणि मोहरी ची फोडणी घालून , हा भात खाल्ला जातो.
सोबत कढी किंवा चिंचेचे सार असते
विदर्भातील खास प्रसिध्दआहे वडाभात ...
आपण आपल्या आवडीनुसार हव्या त्या डाळी घालू शकता. मसाल्याचे प्रमाण पण कमी जास्त करु शकता.
विदर्भात व मध्य भारतात लाखाची डाळ म्हणून एक डाळ मिळते, ती डाळ जर मिळाली तर जरूर घाला वडे अतिशय हलके व चवदार होतात.
आज पाहूया कुरकुरीत डाळीचे वडे.
साहित्य..

1 वाटी...150 ml
*हरबरा डाळ.. एक वाटी
*मुग डाळ... एक वाटी
*तुर डाळ ..अर्धी वाटी
*मटकी डाळ... पाव वाटी
*कढीपत्ता चिरुन.... अर्धी वाटी
*किसलेले आले ...दोन टी स्पून
*धने पूड... एक टी स्पून
*कोथिंबीर चिरुन ...अर्धी वाटी
*तिखट... एक टीस्पून
*हळद ...पाव टीस्पून
*तीळ... दोन टीस्पून
*मीठ ...अडीच टीस्पून
*हिरव्या मिरच्या ...5 बारीक चिरून
*जीरे... अर्धा टीस्पून
*हिंग पूड... अर्धा टीस्पून
कृती...
*प्रथम सगळ्या डाळी चार तास भिजत घाला, मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर दळून घ्या.
* तेल सोडून सगळे साहित्य एकत्र करून घ्या .
*नंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा, गरम कडकडीत तेल पाच टीस्पून वरील पिठात घाला.
*मिश्रण छान मिक्स करा, लिंबाएवढा गोळा घेऊन हाताने छोटे छोटे वडे करा .
*मध्यम आचेवर हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या .
*हे वडे नुसते सुद्धा छान लागतात.
* वडा भात चवदार लागतो.
*डाळी तुम्ही वेगळ्या पण घेउ शकता.

Comments
Post a Comment