#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Mango Custard
The only beautiful thing in summer is that we can eat Mangoes...
So many delicious varieties are available in our country...
This Mango Custard is very yummy... crunchy and tasty too....
Ingredients...
*Full Fat Milk....3 Cups
*Sugar....3 tbspn
*Vanilla Custard Powder....5 tsp
*Mango Pulp...1 Cup
*Chopped Mangoes...1 Cup
*Cashew Chopped...1/2 Cup
Method....
*In a 1/2 Cup Milk mix Custard Powder without forming lumps.
*Heat the remaining Milk by adding Sugar, when it will start boiling add Custard Mix Milk.
*Keep stirring constantly. Within 2..3 months it will become thick.
*Switch off the gas.
*Let it cool and Refrigerate it.
*While serving mix Mango Pulp n Chopped Cashews.
*Serve with Chunks of Mangoes.
*Here I have used Dashhari Mango.
Tip... Mangoes should be of sweet variety.
#रेणूरसोई
आंबा कस्टर्ड
आंबा घालून केलेले हे कस्टर्ड खूप चवदार झाले आहे ....
मधुर आंब्याच्या फोडी व कुरकुरीत काजू एक वेगळीच लज्जत आणत आहेत...
साहित्य...
*दुध...3 वाटी
*साखर...3 टेबलस्पून
*व्हॅनिला कस्टर्ड पावडर...5 टीस्पून
*गोड आमरस... 1वाटी
*आंबा फोडी....1 वाटी
*काजू तुकडे...1/2 वाटी
कृती...
*अर्धी वाटी दुध एका वाटीत घेऊन त्यात कस्टर्ड पावडर छान गुठळ्या होऊ न देता मिसळून घ्या.
*उरलेले दूध साखर घालून उकळी येऊ द्या, उकळी आल्यावर कस्टर्ड पावडर चे दुध घालून सतत हलवत रहा. दोन मिनिटांनी घट्ट होईल.
*गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून द्या.
*सर्व्ह करताना आमरस व काजू तुकडे घालून एकत्र करा.
*वरून आंबा फोडी घालून सर्व्ह करा.
*खुप छान लागते 😋😋
*मी इथे दशहरी आंबा वापरला आहे.
खुपच छान
ReplyDeleteThanks 🙏
DeleteZakkasssssss
ReplyDelete