#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Boondi Ladoo
Boondi Ladoo are very tasty ... Delicious 😋😋
Traditional Indian sweet.... prepared on all auspicious occasions... whether it's Wedding...Pooja...any other occasion for celebration...
They are liked by one and all...
They are very easy to prepare, if you will follow the exact recipe here...
Ingredients...
For Boondi Ladoo....
*Chickpea flour... 1 Cup

1Cup...150 ml
*Water...3/4 Cup
*Yellow or Kesari food colour...2 to 3 drops... optional
For Sugar Syrup
*Sugar...1 Cup
*Water...1/2 Cup
*Chopped Cashew nuts... 1 tbspn
*Green Cardamom Powder...1/2 tsp
*Pure Desi Ghee for frying
Method....
For Boondi...
*Add 1/2 cup water and food colour in the Chickpea flour slowly without forming lumps.
*You may need more water...it should be of pouring consistency...
* Heat 2 to 2.5 cups Ghee in a Kadhai on the medium flame.
* Hold perforated frying spoon over the Kadhai at 3 inch height above Kadhai levels.
*Pour one tablespoon batter over perforated spoon n tap it slowly with the help of spoon, so that small droplets will fall in Kadhai.
*If Boondi is flat ,water is more and if Boondi is having tail ends batter is thick.
*Don't over crowd the Boondi in Kadhai.
*Fry it on medium flame till it cooks, fry with the help of another perforated frying spoon, on medium flame.
*Remove n keep in a plate.
*While going for next lot wipe the perforated spoon from both the sides to release the wholes... other wise Boondi will not come through it.
*Repeat till you finish the batter.
For Sugar Syrup...
*Mix Sugar and water, keep it on a gas on medium flame.
*Keep stirring occasionally, when it will start boiling... exactly after 5 minutes check the syrup...pour a drop in a plate, hold it in two fingers...if single string is there ...our Syrup is ready.
*Switch off the gas.
*In the already prepared Boondi, add Chopped Cashews, Cardamom Powder n Sugar Syrup.
*Mix properly, roll on the Ladoo when it is still warm.
*It makes 9..10 medium size Ladoo.
Note...If you are unable to roll Ladoo just Pulse Half of the Boondi in the Mixer. You will roll it easily.
#रेणूरसोई
बुंदी लाडू
बुंदीचे लाडू आपल्याकडे लग्नात... एखाद्या विशेष समारंभात आवर्जून बनवले जातात... हे जर उत्तम बनले असतील तर खूप सुंदर लागतात ...😋😋
आज आपण बघूया घरच्या घरी कसे सुंदर बुंदी लाडू करायचे... साजूक तुपात तळलेली बुंदी... छान पैकी वेलचीचा सुगंध खूप सुंदर लागतात...
तुम्ही रेसिपी जशी सांगितली तशी केली तर अगदी उत्तम लाडू पहिल्या प्रयत्नात पण होतील...
साहित्य..
बुंदी पीठ...
*बेसन... एक वाटी

1 वाटी....150 मिली
*पाणी ...3/4 वाटी
*केशरी किंवा पिवळा खायचा रंग... चिमुटभर
पाकाचे साहित्य...
*साखर ... एक वाटी
*पाणी... अर्धी वाटी
*काजूचे तुकडे.... एक टेबल स्पून
*वेलची पूड... अर्धा टी स्पून
कृती...
प्रथम बुंदी तळून घेऊ या...
*बेसन मध्ये रंग व पाणी घालून हळूहळू एकत्र करा अजिबात गुठळी व्हायला नको... वरून सोडले तर खाली पडेल असे असावे ...खुप घट्ट नको ....खूप पातळ नको.
*गरज वाटली तर अजून पाव वाटी पाणी लागू शकते.
*एका कढईत तूप गरम करायला ठेवा. अंदाजे दोन वाट्या तूप लागेल .
*त्याच्यावर एक झारा धारा आणि एक टेबलस्पून बेसन पीठ त्या झाऱ्यावर घालून चमच्याने हळूहळू त्या झाऱ्यावर ठक ठक असे मारा...खाली छान गोल गोल बुंदी पडेल.

झारा वर धरला तर बारीक बुंदी व जवळ धरला तर मोठी बुंदी होते.
*एका वेळेस खुप गर्दी होईल एवढी बुंदी घालु नका.
*मध्यम आचेवर बुंदी पर्यंत तळून घ्या... ताटलीत काढून बाजूला ठेवा
*पुढील वेळेस बंदी घालताना झारा पूर्ण पुसून/ धुऊन घ्या आणि मग पुन्हा बुंदी घाला... त्यामुळे छीद्र मोकळे होतात...जर बुंदी चपटी होत असे तर पाणी जास्त झाले असे समजावे... तसेच बुंदी ला थेंबाप्रमाणे टोक असेल तर पाणी कमी झाले आहे असे समजा... त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करा.
*अशाप्रकारे पूर्ण बुंदी तळून घ्या.
*एका भांड्यात साखर व पाणी घ्या व मध्यम आचेवर ठेवा.
*अधून मधून हलवत रहा ...साखर विरघळून उकळी आली बरोबर पाच मिनिटांनी एका ताटलीत एक थेंब घाला आणि दोन बोटांमध्ये
घेऊन बोट खाली वर करा...एक तार आली म्हणजे पाक तयार झाला. गॅस बंद करा.
*तयार बुंदीमध्ये काजूचे तुकडे ,वेलदोडा पावडर व पाक घालावा... सगळे छान एकत्र करा.
*मिश्रण कोमट असतानाच लाडू वळून घ्या. *अंदाज मध्यम आकाराचे नऊ ते दहा लाडू होतात.
टीप... जर लाडू नीट वळत नसतील तर अर्धी बुंदी मिक्सर मधून पल्स करा... वाटायचं नाही ... फक्त इंच किंवा पल्स करा... उत्तम लाडु वळले जातील.

Super
ReplyDeleteThanks 🙏
DeleteThnx alott Renu tai...
Delete