बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Mhadya #Peanut #Pithle
This is a typical Maharashtrian Recipe... belonging to Satara region.
Very tasty n yummmy 😋😋
Can be called as Peanuts Pithle.
A nice Protein rich accompaniment for Bhakari or Roti. Goes very well with steamed Rice n Ghee. It should be served with a nice glass of Buttermilk.
Very quick to prepare in minutes with little pre-preperations.
Let's see the Recipe in detail...
Ingredients
*Roasted Peanuts coarsely Powdered....1 Cup
*Chopped Onion...1 Cup
*Green Chillies chopped...3
*Chopped Coriander...1 tbspn
*Oil...1 tbspn
*Mustard Seeds...1/4 tsp
*Turmeric Powder...1/4 tsp
*Red Chilli Powder...1 tsp
*Salt...3/4 tsp
*Water...1 Cup
*Lemon juice...1/2 tsp
Method...
*Heat Oil in a pan, add Mustard seeds, let it splutter, add Chopped Green Chillies and Onions.
*Saute for 3 minutes.
*Add Turmeric Powder and Red Chilli Powder. Mix properly.
*Add Water and Salt, let it boil.
*Add Peanuts Powder gradually, mix properly.
*Cook for 5 minutes on medium flame.
*Done... switch off the gas.
*Add Lemon Juice & chopped fresh Coriander.
Enjoy....
#रेणूरसोई
#म्हाद्या
हे आहे चटपटीत खमंग शेंगदाण्याचे पिठले...
आपल्या सातारा जिल्ह्यातील खासियत...
झटपट होणारे व पौष्टिक पण...
पोळी, भाकरी, भात व तुप कशासोबतही छान लागते. सोबत अर्थात हवे छान ताजे घरचे ताक...
पाहू या कसे करायचे...
साहित्य...
*भाजलेल्या शेंगदाण्याची जाडसर पूड...1 वाटी
*कांदा चिरून...1 वाटी
*हिरवी मिरची चिरून...3
*कोथिंबीर चिरून...1 टेबलस्पून
*तेल...1 टेबलस्पून
*मोहरी...1/4 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
*तिखट...1 टिस्पून
*मीठ...3/4 टिस्पून
*पाणी...1 वाटी
*लिंबू रस...1/2 टिस्पून
कृती...
*कढईत तेल तापवून मोहरी घालून तडतडल्यावर मिरची व कांदा घालून 3 मिनिटे परता.
*हळद व तिखट घालून एकत्र करा.
*पाणी व मीठ घालून उकळी येऊ द्या.
*मग दाण्याचा कुट हळूहळू घालून छान एकत्र करा.
*मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजवून घ्या.
*गॅस बंद करून कोथिंबीर व लिंबू रस घालून सर्व्ह करा.
*फार छान चव लागते 😋😋

सुपर्ब
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDeleteNice 👍👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete