#Palak #Paratha #RenuRasoi #Iron rich #calcium #Healthy #Spinach Very tasty and healthy option for breakfast, lunch, dinner. While serving at lunch or dinner serve with dal and chawal to make it a complete meal. Ingredients... *Washed and chopped spinach...3cups 1 Cup...150 ml *Green chillies...4 *Garlic pods...8 *Grated ginger...1 tsp *Wheat flour... 2 cups *Oil for dough...6 tsp *Oil for roasting paratha...3 tbsp *Salt...1.5 tsp *Sesame seeds...2 tsp Method... *In a kadhai add chopped spinach, green chillies, garlic and ginger, cook on a gas without adding water, till water evaporates. Let it cool and grind from the mixer by adding 2 tbsp water. •In a wide based pan take wheat flour,add 6 tsp oil and salt, mix it properly with the help of hands. Add spinach puree and make a dough. Use water if necessary, dough should not be too tight, it should be soft. Apply 2 tsp oil to a dough.Cover with a lid, and keep it atleast for 20 minutes. *Make 7-8 equal size ball. Take one dough, fla
#रेणूरसोई
#थालीपीठ
बरेच वेळा थालीपीठ खायची इच्छा होते.
पण घरात भाजणी नसते अशा वेळेला हे खालील मिश्र पीठ वापरून केलेले थालीपीठ खूप कुरकुरीत होते व सुंदर आणि चवदार लागते.
हे थालीपीठ ज्वारीच्या पिठाचे आहे, ज्वारीचे पीठ उन्हाळ्यात खाल्ले पाहिजे. भरपुर कांदा व कोथिंबीर मुळे पण थंडावा मिळतो.
कांद्याचा खमंग सुवास घरभर दरवळतो... थालीपीठ चवदार लागते
पाहू या मिश्र पीठाने केलेले थालीपीठ..

एक वाटी...१५० मिली.
* ज्वारी पीठ... एक वाटी
*तांदूळ पीठ... अर्धी वाटी
*बेसन ...अर्धी वाटी
*चिरलेली कोथिंबीर.. दोन टेबलस्पून
*चिरलेला कांदा ...एक वाटी
*हिरव्या मिरच्या चिरून ...तीन
*तिखट ...दीड टीस्पून
*मीठ ... दिड टीस्पून
*धनेपूड...एक टिस्पून
*चिमूटभर ओवा
*हळद ...पाव टी स्पून
* खोबरेल तेल...पाव वाटी
कृती...
*ज्वारी व तांदूळ पीठ, व बेसन एकत्र करून कढईत मंद आचेवर दोन तीन मिनिटे भाजून घेणे. मग गार झाल्यावर तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून, हळूहळू पाणी घालून भिजवणे.
*भाकरीच्या पीठ सारखं सैल हवे.. तव्यावर तेल पसरवून हाताने थालीपीठ पाण्याच्या हाताने थापून घ्या.
* थालीपीठ हे भाकरी पेक्षा ही जाडसर असते.साधारण टेनिस बॉल एवढे पीठ घेतले तर पाच..सहा इंच पसरवून थालीपीठ थापावे.
*थालीपीठात चार पाच भोक पाडून त्या मध्ये तेल घालून व बाजूला पण तेल सोडून , झाकण ठेवून एका बाजूने कुरकुरीत भाजून दुसऱ्या बाजूने
*झाकण न ठेवता कुरकुरीत लाल करून घ्या. आपले खमंग थालीपीठ तयार आहे..

Nice
ReplyDeleteThanks 🙏
Delete