Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup 1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional Recipe... *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes. *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam
#RenuRasoi
Gulab Jamun
These juicy home made Gulab Jamun are very soft and Delicious 😋😋😋😋
This sweet dish is liked by one and all throughout the India.
Any Festival, Wedding, Birthday, .... etc or even for day to day Meals., Gulab Jamun are liked by one & all.
Very easy to o prepare ar home.
Ingredients...
*Khowa/Mava...250 grams
*Maida...50 grams
*Sugar...2 Cups/400 grams
*Water for syrup...2 Cups
*Raisins...20 optional
*Green Cardamom Powder...1/4 tsp
Optional
*Ghee ....for frying
Method
*Knead the Mava & Maida for 10 minutes by your hands. This process makes it softer.
*Make equal portions...I have made 20 or as per your choice.
*Make a soft ball by keeping one Raisin in the centre. See that there are no cracks on the Gulab Jamun.
Cover with the damp cloth.
*Mix Sugar in water... keep it on medium flame stirring constantly... when Sugar dissolves, & syrup starts boiling, just boil it for 3 minutes. Switch off the gas.
*Add Green Cardamom powder.
*Keep this syrup aside, in a wider Pan, so that easy to soak the syrup.
*Heat Ghee in a Kadhai on medium flame, check the temperature by putting one pea size ball.
*Fry 5 Gulabjam at a time,as soon as you add the gulab jamun balls in the Ghee, then let them become slightly crisp and then only turn them with the lighter hand.
Deep fry them till golden brown.
Take out of Kadhai, add next batch.
*When another Five are ready , add the first deep fried Gulabjam to Sugar syrup.
*In this way prepare all the Gulab Jamun.
*Ready to eat after 3 hours.
*Tastes Delicious 😋
# रेणुरसोई
गुलाब जामुन
गुलाब जामुन .... मऊ लुसलुशीत साजूक तुपात तळलेले हे गुलाब जामुन कोणाला आवडणार नाही 😋😋😋😋
गुलाब जामून हे एक असे पक्वान्न आहे जे भारतात सगळीकडे बनते.... व सगळ्यांनाच फार आवडते
कोणताही सण, लग्न, वाढदिवस, .... इत्यादि किंवा अगदी दररोज जेवणात सुद्धा गुलाब जामुन हे सर्वांनाच आवडतात.
घरी केलेले गुलाब जामुन झटपट होतात व शुद्धतेची हमी पण आहे...
अतिशय सोपी रेसिपी आहे तयार करणे खूप सोपे आहे.
साहित्य ...
* खवा / मावा ... 250 ग्रॅम
* मैदा ... 50 ग्रॅम
* साखर ... 2 कप / 400 ग्रॅम
* पाक करण्यासाठी पाणी ... २ कप
* किसमिस... 20 ऐच्छिक
* हिरवी वेलची पावडर ... १/4 टीस्पून
ऐच्छिक
*शुद्ध तूप .... तळण्यासाठी
पद्धत
* खवा आणि मैदा आपल्या हातांनी कमीत कमी 10 मिनिटे मळा. असे केल्याने गुलाब जामुन छान मऊ होतात.
* समान भाग करा ... मी आपल्या आवडीनुसार २० बनवले आहेत.
* एका गोळा घेऊन मध्यभागी किसमिस ठेवून मऊ गोळा बनवा. गुलाब जामुनवर कुठेही तडा नाहीत हे पहा.
ओलसर कापडाने झाकून ठेवा.
* साखर पाण्यात मिसळा ... मध्यम आचेवर सतत ढवळत रहावे ... साखर विरघळली आणि पाक उकळयला लागला की , फक्त 3 मिनिटे उकळवा. गॅस बंद करा.
* हिरवी वेलची पूड घाला.
* हा पाक एका पसरट आकाराच्या भांड्यामध्ये काढा, त्यामुळे गुलाबजाम मध्ये पाक चांगल्या प्रकारे मुरेल.
*मध्यम आचेवर कढईत तूप गरम करावे, एक छोटीशी गोळी तुपात घालून तूप तापले की नाही हे पहावे.
* एकावेळी फक्त पाच च गुलाबजाम तळावेत, तुपात गुलाब जामुनचे गोळे घातल्यावर त्याला अजिबात हलवू नये, नंतर कढई पकडून गोल गोल फिरवावे अथवा हलक्या हाताने झाऱ्याने गुलाबजाम छान गुलाबी रंगावर तळून घ्यावे. त्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
कढईतुन बाहेर काढा, पुढील गोळे सोडा.
* अजून पाच तळून झाल्यावर साखरेच्या पाकामध्ये पहिले तळलेले गुलाबजाम घाला.
* अशा प्रकारे सर्व गुलाब जामुन तयार करा.
* 3 तासांनंतर खाण्यास तयार
* मस्त लुसलुशीत... चवदार लागतात 😋
टिप... शुद्ध तुपात करायचे नसल्यास सनफ्लॉवर तेलात तळले तरी चालतील.

Comments
Post a Comment