#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
#रेणूरसोई
#भेंडी #कुरकुरीत
भेंडी ची चटपटीत व खमंग अशी ही भाजी कांदा व लसूण न घालता केली आहे...
फक्त ही भाजी करताना थोडी काळजी घ्यावी लागते... रेसिपी मध्ये सांगितले आहे तशीच करा... मस्त जमते व लागते पण...
शक्यतो लोखंडी कढईत करा... रंग थोडा काळसर येतो पण अतिशय चवदार व खमंग लागते...
आज मात्र ही भाजी लोखंडी कढईत केली नाही आहे....
बघुया कशी करायची...
साहित्य...
*भेंडी ....500ग्राम
*तेल...2 टेबलस्पून
*मोहरी...1/2 टी स्पून
*हिंग पूड...1/4 टीस्पून
*हळद...1/2 टी स्पून
*तिखट...1टी स्पून
*मीठ...1 टी स्पून
*धनेपूड...1 टी स्पून
*शेंगदाणे कुट...1 टेबलस्पून
*लिंबू रस...2 टी स्पून
कृती...
*भेंडी स्वच्छ धुऊन व कोरडी पुसुन एक सारख्या पातळ चकत्या करून घ्या. खुप पातळ नकोत...
*कढईत तेल तापवून मोहरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद व भेंडी घालून छान एकत्र करा.
*लगेच मीठ घालून मंद आचेवर दर दोन.. तीन मिनिटांत परतत रहा.
*सुरवातीला थोडी चिकट वाटेल पण पाच मिनिटांनी सगळा चिकट पणाला निघून जाईल.
*बाजूला तेल सुटेपर्यंत व भेंडी कुरकुरीत होईपर्यंत दर दोन तीन मिनिटांनी परतावे.
*तेल सुटुन खमंग झाली की तिखट, धनेपूड व शेंगदाणे कुट घालून छान एकत्र करून भांड्यात काढून घ्या.
*लिंबू रस घालून पुन्हा एकदा एकत्र करा.
*खमंग भेंडी भाजी चा आनंद घ्या.

Comments
Post a Comment