#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
#रेणूरसोई
#ठेचा
शेवटी वाट पाहायला लावून आमच्या येथे पण पाऊस धडकला⛈️⛈️☔
छान गारवा पसरला आहे ... काही तरी चमचमीत पदार्थ खावेत असे वाटते आहे 😋😋😋
पण मागच्या आठवड्यात खूप लग्न समारंभ झाल्यामुळे व तिथे वेगवेगळे अनेक चवदार प्रकार खाल्ले असल्यामुळे भजे करायची इच्छा तर नव्हती....
मग काय केला मस्त झणझणीत ठेचा आणि सोबत मुगाचे झकास पराठे...
पाहूया कसा करायचा ठेचा....
साहित्य....
*लसूण सोलून.... पंधरा ते वीस पाकळ्या
*मिरची धुऊन चिरून.... अर्धी वाटी
*कोथिंबीर चिरून... अर्धी वाटी
*लिंबूरस ...दोन टीस्पून
*मीठ... पाव टीस्पून
कृती....
*सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्या.
*फ्रीजमध्ये 3..4 दिवस टिकतो.

Comments
Post a Comment