#RenuRasoi
#Kadhi
Kadhi is very popular curd based dish prepared throughout the India.
There are different ways of preparing this dish.
Kadhi Rice is the popular combination, enjoyed by one and all.
Pakoda Kadhi is another combination.
In rainy season Kadhi should be part of our regular Meals... It helps to prevent Cough n Cold
Today I have prepared the kadhi which is sweet n sour...both.
Ingredients...
*Sour Curd...2Cups
*Chickpea flour...1 tablespoon
*Oil...3 tsp
*Sugar.. 2 TSP
*Salt..1 tsp
*Mustard Seeds...1/4 tsp
*Cumin seeds...1/4 tsp
*Asafoetida powder..a big pinch
*Fenugreek seeds..8
*Grated Ginger..1/2 TSP
*Green Chillies... Cut in 2 parts
*Curry Leaves..10
*Turmeric..a pinch
Method...
*Beat the Curd, add Chickpea flour and mix.
*Add 4 cups water.
*Add Turmeric Powder, Sugar n Salt in Buttermilk mix.
*Heat the pan, add Oil.
*Add Fenugreek, Mustard, Cumin seeds, let it splutter.
*Add Asafoetida powder, Green Chillies, Grated Ginger.
*After 2 minutes , add Curry leaves. *Immediately pour buttermilk mix.
*Boil the Kadhi mix on low flame for 10 minutes, stirring occasionally.
*Eat it with Rice, Khichadi, your regular meals.
Note....* While boiling take care that it should not overflow out of Pan...it will destroy the flavour of Kadhi
Enjoy...
#रेणूरसोई
#कढी
कढी हा एक असा पदार्थ आहे, जो पुर्ण भारतात घरोघरी बनतो व प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातो.
कढी खिचडी, पकोडे कढी, कढी चावल, रोजच्या जेवणात ली कढी... किती प्रकारे केली व खाल्ली जाते.
कढी जेवणात रुचकर तर लागतेच...पण औषधी गुणधर्म आहेत....सर्दी, खोकला होणार नाही ....
पावसाळ्यात तर गरमागरम कढी म्हणजे.... अहाहा 😋😋😋
आज मस्त आंबटगोड कढी बनवली आहे.
साहित्य...
*आंबट दही...2 वाटी
*बेसन...1 टेबलस्पून
*तेल...3 टिस्पून
*साखर...2 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*मोहरी व जिरे...1/4 टिस्पून प्रत्येकी
*हिंग पूड...1 मोठी चिमूटभर
*मेथी दाणे...8
*किसलेले आले...1/2 टिस्पून
*हिरवी मिरची....2 मोठे तुकडे करून
*कढीपत्ता पाने...10..12
*हळद...एक चिमुट
कृती...
*दही व बेसन छान फेटुन घ्या.
*ह्या मिश्रणात 4 वाटी पाणी घालावे.
मग त्यातच साखर, मीठ व हळद घालून छान एकत्र करून घ्या.
*एका भांड्यात तेल तापवून मेथी दाणे... मोहरी व जिरे घालून तडतडल्यावर हिंग पुड... मिरची चे तुकडे व आले किस घालून दोन मिनिटे परता.
*कढीपत्ता पाने घालून लगेच बेसन लावलेले ताक घाला.
*10 मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्या.
अधुन मधून ढवळत राहावे.
*भात... खिचडी..व रोज च्या जेवणात पण मस्तच लागते.
*टिप...कढी कधीच ऊतू जाऊ देउ नये.... नाही तर कढीचा स्वाद बिघडतो.

Comments
Post a Comment