#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
# RenuRaSoi
#Gopal Kala
Gopal Kala ... a very nutritious and tasty food ...
Krishna Kanhaiya's favourite food for all of us ... Gopalkala's prasad tastes awesome ...
It's more fun to go to the temple and eat this prasad again and again ...
This dish is very nutritious and can be made fire-free.
Ingredients..
* Thin or medium thick Pohe/beaten Rice ... 3 Cups
* Sorghum /Jawar puffs/ lahya ... 3 Cups
*Rice/ dhan puffs/ Lahya ... 3 Cups
* Soaked split pea/ chana dal ... 1/2 cup
* Soaked peanuts ... 1/2 cup
* Lemon pickle ... 2 tsp
* Mango pickle ... 2 tsp
* Chopped green chillies ... 1 tsp
* Chopped Coriander ... 1 tbspn
* Homemade Curd... 1/2 Cup
* Milk ... 1/2 Cup
*Sugar ... three tsp
* Salt ... 1/4 teaspoon
*Cucumber chopped... 1/4 Cup
* Banana slices ... 1/2 Cup
* Chopped apples ... 1/2 Cup
* Pomegranate seeds ... 1/2 Cup
Method.
* Wash both types of lahya three or four times in water, keep in a large pot.
* Then add pohe and both pickles.
You can add a little more pickle.
* Then except milk and curd, add rest of the ingredients and mix well.
* Finally add milk and curd and mix carefully.
* Let the flavours infuse for at least an hour.
*And then enjoy the tasty Gopal Kala by offering it to God.
#Gopal Kala
Gopal Kala ... a very nutritious and tasty food ...
Krishna Kanhaiya's favourite food for all of us ... Gopalkala's prasad tastes awesome ...
It's more fun to go to the temple and eat this prasad again and again ...
This dish is very nutritious and can be made fire-free.
Ingredients..
* Thin or medium thick Pohe/beaten Rice ... 3 Cups
* Sorghum /Jawar puffs/ lahya ... 3 Cups
*Rice/ dhan puffs/ Lahya ... 3 Cups
* Soaked split pea/ chana dal ... 1/2 cup
* Soaked peanuts ... 1/2 cup
* Lemon pickle ... 2 tsp
* Mango pickle ... 2 tsp
* Chopped green chillies ... 1 tsp
* Chopped Coriander ... 1 tbspn
* Homemade Curd... 1/2 Cup
* Milk ... 1/2 Cup
*Sugar ... three tsp
* Salt ... 1/4 teaspoon
*Cucumber chopped... 1/4 Cup
* Banana slices ... 1/2 Cup
* Chopped apples ... 1/2 Cup
* Pomegranate seeds ... 1/2 Cup
Method.
* Wash both types of lahya three or four times in water, keep in a large pot.
* Then add pohe and both pickles.
You can add a little more pickle.
* Then except milk and curd, add rest of the ingredients and mix well.
* Finally add milk and curd and mix carefully.
* Let the flavours infuse for at least an hour.
*And then enjoy the tasty Gopal Kala by offering it to God.
#रेणूरसोई
#गोपाल #काला
गोपाल काला... एक अतिशय पौष्टिक व चवदार पदार्थ...
आपल्या सर्वांच्या लाडक्या कृष्ण कन्हैयाच्या आवडीचा पदार्थ... गोपाळकाल्याच्या प्रसादाची चव अवीट असते... 😋😋
देवळात जाऊन हा प्रसाद पुन्हा पुन्हा मागून खाण्याची मजा तर औरच...😄😄
आंबट ....गोड ...खारट... तिखट अशा चवींचा हा पदार्थ खूप पौष्टिक आहे व अग्नी विरहित बनवता येतो.
साहित्य
*पातळ किंवा मध्यम जाड पोहे... तीन वाट्या *ज्वारीच्या लाह्या... तीन वाट्या
*साळीच्या किंवा धानाच्या लाह्या... तीन वाट्या *भिजवलेली हरभरा डाळ...अर्धी वाटी
*भिजवलेले शेंगदाणे...अर्धी वाटी
*लिंबू लोणचे... दोन टीस्पून
*आंबा लोणचे... दोन टीस्पून
*हिरवी मिरची चिरून... एक टिस्पून
*कोथिंबीर बारीक चिरून...एक टेबलस्पून
*काकडी चिरुन...अर्धी वाटी
*दही...अर्धी वाटी
*दुध...अर्धी वाटी
*साखर... तीन टीस्पून
*मीठ...अर्धा टीस्पून...( ऐच्छिक)
*काकडी... चिरून...पाव वाटी
*केळीचे काप... अर्धी वाटी
*सफरचंद चिरून...अर्धी वाटी
*डाळींब दाणे...अर्धी वाटी
कृती...
* दोन्ही प्रकारचे लाह्या तीन-चारदा पाण्यामधून स्वच्छ धुऊन घ्या, एका मोठ्या भांड्यात ठेवा. *नंतर त्यात पोहे व दोन्ही लोणची घाला.
लोणचे थोडी जास्त घातली तरी चालेल.
मीठ चवीनुसार घाला कारण लोणचे खारट असते.मीठ नाही घातले तरी चालते.
*नंतर दूध व दही सोडून बाकी साहित्य घालून छान एकत्र करा.
*सर्वात शेवटी दूध व दही घालून हलक्या हाताने एकत्र करा.
*कमीत कमी एक तास तरी हे मिश्रण मुरू द्या. व नंतर देवाला नैवेद्य दाखवून चवदार गोपाल काल्याचा आनंद लुटा.
खूप छान
ReplyDeleteThank you 🙏🏼
Deleteनमस्कार, मी आज ही रेसिपी करुन बघितली. थोडं साहित्य माझ्याकडे नव्हतं तरीही यावेळी गोकुळाष्टमी ला करायची असं ठरवलं. आणि इतका चविष्ट झाला आहे म्हणून सांगू☺️
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद रेसिपी शेअर केल्याबद्दल.
जाई, मनापासून धन्यवाद 🙏
Deleteखुप आनंद झाला, तुम्हाला गोपाळ काला आवडला म्हणून ☺️