बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
Coconut Pedha
Quick n Yummy...
No need of cooking.
Ingredients...
*Dessicated Coconut...1 Cup
*MilkPowder....1/2 Cup
*Powdered Sugar...1/4 Cup
*Milk...as required
*Cardamom powder...a pinch
Method...
*Mix Dessicated Coconut, Milk Powder, Sugar, & Cardamom powder.
*Add Milk carefully to make a soft dough.
*Make a Gooseberry size balls, roll like Pedha.
*Decorate with dry fruits of your choice.
#रेणूरसोई
#खोबऱ्याचे #पेढे
खोबऱ्याचे पेढे
अतिशय स्वादिष्ट व झटपट होतात.
गॅस विरहित रेसिपी आहे...
साहित्य...
*डेसिकेटेड खोबरे कीस... 1 वाटी
*मिल्क पावडर...1/2 वाटी
*पिठीसाखर...1/4 वाटी
*वेलची पूड...1 चिमूटभर
*दुध... गरजेनुसार
*सुक्या मेव्याचे काप... आवडीनुसार
कृती...
*खोबरे कीस, मिल्क पावडर, पिठीसाखर व वेलची पूड एकत्र करा.
*अगदी थोडे थोडे दुध घालून छान मउसर गोळा करा.
*छोट्या आवळ्या एवढे गोळे करून, पेढ्याचा आकार द्या.
*वरून सुक्या मेव्याचे काप लावून सजवावे.
Coconut Pedha
Quick n Yummy...
No need of cooking.
Ingredients...
*Dessicated Coconut...1 Cup
*MilkPowder....1/2 Cup
*Powdered Sugar...1/4 Cup
*Milk...as required
*Cardamom powder...a pinch
Method...
*Mix Dessicated Coconut, Milk Powder, Sugar, & Cardamom powder.
*Add Milk carefully to make a soft dough.
*Make a Gooseberry size balls, roll like Pedha.
*Decorate with dry fruits of your choice.
#रेणूरसोई
#खोबऱ्याचे #पेढे
खोबऱ्याचे पेढे
अतिशय स्वादिष्ट व झटपट होतात.
गॅस विरहित रेसिपी आहे...
साहित्य...
*डेसिकेटेड खोबरे कीस... 1 वाटी
*मिल्क पावडर...1/2 वाटी
*पिठीसाखर...1/4 वाटी
*वेलची पूड...1 चिमूटभर
*दुध... गरजेनुसार
*सुक्या मेव्याचे काप... आवडीनुसार
कृती...
*खोबरे कीस, मिल्क पावडर, पिठीसाखर व वेलची पूड एकत्र करा.
*अगदी थोडे थोडे दुध घालून छान मउसर गोळा करा.
*छोट्या आवळ्या एवढे गोळे करून, पेढ्याचा आकार द्या.
*वरून सुक्या मेव्याचे काप लावून सजवावे.
किती सुरेख
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete