Skip to main content

Palak Paratha

  #Palak #Paratha #RenuRasoi #Iron rich #calcium #Healthy #Spinach  Very tasty and healthy option for breakfast, lunch, dinner. While serving at lunch or dinner serve with dal and chawal to make it a complete meal.  Ingredients... *Washed and chopped spinach...3cups 1 Cup...150 ml *Green chillies...4 *Garlic pods...8 *Grated ginger...1 tsp *Wheat flour... 2 cups *Oil for dough...6 tsp *Oil for roasting paratha...3 tbsp *Salt...1.5 tsp *Sesame seeds...2 tsp Method... *In a kadhai add chopped spinach, green chillies, garlic and ginger, cook on a gas without adding water, till water evaporates. Let it cool and grind from the mixer by adding 2 tbsp water. •In a wide based pan take wheat flour,add 6 tsp oil and salt, mix it properly with the help of hands. Add spinach puree and make a dough. Use water if necessary, dough should not be too tight, it should be soft. Apply 2 tsp oil to a dough.Cover with a lid, and keep it atleast for 20 minutes. *Make 7-8 equal size ball. Take one dough, fla

Garlic Dal

#RenuRasoi
Garlic Dal
Dal is prepared almost in all households in India.
Dal..Chaval is a healthy combo food... Good source of Protein and
Carbohydrates.
Every one has there own way of preparing Dal.
In our house we prepare Dal in many different ways...
And trust me all preparations have there unique taste...
This Dal is prepared with fresh spring Garlic ....
Ingredients...
*Arhar /Split Pigeon Dal... 1 Cup
*Water for cooking ...3 Cups
*Turmeric Powder...1/4 tsp
*Finely chopped  Spring Garlic...1 tbspn
*Green Chillies chopped...2
*Oil... 1 tbspn
*Mustard n Cumin Seeds...1/4 the tsp each.
*Red Chilly Powder...1 TSP
*Salt...1 TSP
Method...
*Wash and soak the Tuvar dal in water for 30 minutes.
*Cook in the Pressure Cooker by adding 3 Cups water & Turmeric on medium flame for 2 whistles.
*When cool, mash it with the  back of spoon.
*Heat Oil in the pan, add Mustard n Cumin Seeds, after it splutters add chopped Green Chillies n Garlic.
*Saute for a minute, add Red Chilli Powder, Salt n mashed Dal.
*Mix properly, cook for 2..3 minutes.
*Done
*Serve hot with Rice, Ghee n Buttermilk.
Enjoy.

#रेणूरसोई
लसणाचे वरण
आपण सर्वजण रोज वेगवेगळ्या प्रकारचे वरण करत असतो ...वरण आणि भात हे तर सगळ्यांच्याच आवडीचे .
यातून आपल्याला प्रोटीन्स आणि  कार्बोहाइड्रेट मिळतात .
वरण प्रत्येक घरी वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. आमच्याकडे पण  वरण व आमटी अनेक प्रकारे केली जाते . आणि ते सगळे प्रकार खूप चवदार आणि  चविष्ट लागतात.
आज लसुण पात घालून छान झणझणीत वरण केले आहे.
साहित्य...
*तूर डाळ... एक वाटी
*पाणी ...तीन वाटी
*हळद...पाव टीस्पून
*तेल ...एक टेबलस्पून
*चिरलेली लसणाची पात ...एक टेबल स्पून
*हिरव्या मिरच्या... दोन
*तिखट... एक  टिस्पून
*मीठ ...एक टीस्पून
*मोहरी व जिरे ...पाव टी स्पून प्रत्येकी
कृती...
*प्रथम तूरडाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घाला.
*नंतर कुकर मध्ये तीन वाट्या पाणी व हळद घालून मध्यम आचेवर दोन शिट्या येई पर्यंत शिजवून घ्या.
*गार झाल्यावर पळी च्या साह्याने घोटून घ्या. *एका कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घाला, तडतडल्यानंतर हिरवी मिरची व लसणाची पात घाला ...एक मिनिट परतून घ्या
*नंतर तिखट ,मीठ व घोटलेले वरण घाला. दोन-तीन मिनिटे शिजवून घ्या.
*आपले चविष्ट वरण तयार...
*हे वरण गरम गरम भात, तूप व ताका सोबत सर्व्ह करा.

Comments

  1. Hi I am a regular follower of ur page . All r very easy and time saving .. and taste is too good .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Pithle

#रेणूरसोई पिठले... पिठलं मुळातच चवदार व खमंग लागते. "पिठले-भात"..."पिठले- भाकरी" ही महाराष्ट्रीयन जेवणाची खासियत... नागपुर मध्ये बऱ्याच घरी खिचडी व पिठले करतात. मुळ नागपूरकर त्याला "चुन.. खिचडी" असं म्हणतात... साधे पिठले...पण प्रकार तरी किती... पाण्याला उकळी आणून मग त्याच्यात वरून बेसन टाकून गाठी मोडुन वाफवलेले, बेसन पाण्यात कालवून मग फोडणी दिलेले, नुसतेच मिरची कोथिंबीर घातलेले ,जिरे खोबरे वाटण लावलेले ,ताकातले पिठले, दुधाचे पिठले, लसूणाचे  पिठले, कांद्याचे पिठले ,टमाट्याचे पिठले , कुळीथाच्या पिठाचे आमसूल घालून केलेले पिठले, शेवग्याच्या शेंगा घातलेले पिठले, कांदा टमाटा एकत्र केलेले पिठले, रावण पिठले... आणि हे सगळे प्रकार चवीला वेगवेगळे लागतात... आज मात्र मी अजून एक नवीन प्रकारच्या पिठल्या ची रेसिपी देणार आहे... हा प्रकार मी पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचा खाल्ला....मला फार आवडला... आणि अजून तरी त्या सोडून बाकी कोणी केलेला खाल्लेला नाही... मस्तच करतात त्या हे पिठले... लवंगी चे पिठले.... साहित्य... *बेसन... एक वाटी एक वाटी...150 मिली  *ते

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Pakatil Puri पाकातील पुऱ्या

  Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup  1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup  *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional  Recipe...  *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam