#RenuRasoi #Kadhi #Gole #Proteinrich #Complete Kadhi Gole कढी गोळे It is raining. If you want something nice ,healthy, nutritious food, try eating Kadhi Goles with rice. Gole means small dumpling made of chana dal. Due to heavy rain, sometimes there are no vegetables available in the home. Then try these Kadhi Gole by using the ingredients that are available easily in the home. Just follow what I have shared while making this recipe. You will definitely get a great dish. Ingredients... One cup... 150 ml For the balls / Gole *Chana dal... 1/2 cup *Green chillies... 2 *Garlic pods... 4 *Ginger grated... 1/2 tsp *Turmeric... a pinch *Cumin seeds... 1/4 tsp *Salt... 1/2 tsp Method... *Wash the Chana dal and soak it in 2 cups of water for at least 2 hours. The dal soaks well in 2 hours. *Strain all the water in the colander. *In a mixer bowl, add green chilli, garlic, ginger, turmeric, salt and soaked chana dal. Grind the dal on ...
#RenuRasoi
Pav Bhaji
Famous street food... Yummmm 😋
Very easy to prepare in home .... tastes yummy n healthy...nice for dinner or lunch.
We like this little bit spicy...
All time favourite... specially in this Chilly weather...
Let's see the recipe...
Ingredients...
*Boiled Potatoes...3 medium
*Chopped Tomatoes...4 medium
*Chopped Onion... 1 medium
*Chopped Cabbage...2.5 Cup
*Green Peas...1 Cup
*Green Chillies...3 chopped
*Grated Ginger...1 tsp
*Garlic pods...4 chopped
*Home made Ghee/ Amul Butter...2 tbsp
*Red Chilly Powder...1 tsp
*Kashmiri Red Chilly Powder...1 tsp
*Pav bhaji masala...1 tbsp
*Salt...2 TSP
*Termeric Powder...1/4 tsp
Method....
*Add chopped Onions, Tomato, Cabbage, Green Chilli, Ginger and Garlic pods in a Pressure cooker.
Add 2 Cups water...let it cook for 2 whistles on medium flame.
*Let it cool, blend to a smooth paste with hand blender or from the mixer.
*Mash the boiled Potatoes.
*Heat Ghee in a Kadhai.
*Add Termeric Powder, both Red Chilly Powder, n Green Peas. Also add Salt n Pav Bhaji Masala.
*Let it cook till Peas are soft, add blended Vegetable and mashed Potatoes.
* Mix n saute on Medium flame for 5 minutes.
* Add water if necessary.
*Done.. switch off the gas.
*Serve hot with chopped Onions, Coriander, and roasted Pav.
*Enjoy...
#रेणूरसोई
पाव भाजी
पावभाजी ची माझी पहिली आठवण म्हणजे मी पहिल्यांदा लहानपणी मुंबईत खाल्ली आणि जाम आवडली😋😋
आणी तेंव्हापासून ही चटकदार भाजी फार आवडल्या मुळे घरी पण करायला लागलो...
छोटेसे गेट-टुगेदर असेल ... चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम सोपी आणि मस्त ...सगळ्यांनाच आवडते... पोटभरीचा पदार्थ 👌
आज आपण हा पदार्थ घरी कसा करायचा ते पाहूया...
साहित्य
*बटाटे ...उकडून घेतलेले 3 मध्यम
*टमाटे ...4 मध्यम चिरून
*पानकोबी चिरुन... 2.5 वाट्या
*कांदा चिरून ...1 मध्यम आकाराचा
*हिरवे मटार...1 वाटी
*हिरव्या मिरच्या...3 चिरून
*आले किसलेले... एक टीस्पून
*लसूण पाकळ्या ...चार
*साजूक तूप किंवा अमूल बटर... 2 टेबल स्पून
*लाल तिखट... 1 टिस्पुन
*काश्मिरी लाल तिखट... 1 टिस्पून
*मीठ... 1 टिस्पून
*पावभाजी मसाला...1 टेबलस्पून
*हळद...1/4 टिस्पून
कृती...
*एका कुकरमध्ये चिरलेला कांदा, पान कोबी, टमाटे, मिरची , आले किस, लसूण हे सगळे 2 वाट्या पाणी घालून ,मध्यम आचेवर 2शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
* गार झाल्यावर हँड ब्लेंडरने किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या.
*उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
*एका कढईत तूप किंवा लोणी तापवून त्याच्यात हळद, दोन्ही प्रकारचे तिखट, मीठ पावभाजी मसाला घाला, लगेच एक वाटी मटार दाणे घालून झाकण ठेवून मटार मउ होईपर्यंत परतून घ्या.
*उकडून वाटलेल्या भाज्या व बटाटे घालून चांगले एकत्र करून पाच मिनिटे परतून घ्या.
*गरज वाटल्यास थोडे पाणी घाला.
*गॅस बंद करून, गरम गरम पावभाजी चिरलेला कांदा ,कोथिंबीर व खरपुस भाजलेल्या पावा सोबत सर्व्ह करा.

Thanks 🙏
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDelete