Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup 1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional Recipe... *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes. *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam
#RenuRasoi
Tomato Garlic Neer Dosa
This simple but Yummmm Breakfast dish I have learnt from my friend.... Archana Vinay
I have made certain changes...the original Recipe was asking for Onion, Coconut to be grinded ...
I have replaced with Garlic n Chickpea flour.
By using Tomato this is prepared. Tomato is the Hero of
this Dish...
Ingredients...
*Raw Rice ...1cup
*Tomato ... 1 chopped
*Garlic cloves..3..4
*Dry Red Chillies...3
*Chickpea flour...2 tsp
*Salt...1 tsp
*Coconut Oil ...for frying
*Water...2 Cups
Method...
*Wash and soak the Rice for 3 hours.
*Drain the water from soaked Rice.
*Mix all the ingredients except Oil and Water.
*Grind to a smooth paste using minimum water.
*Pour the mixture in a pot, add remaining Water..we have to use 2 Cups of water including used in grinding.
*Heat the Iron Tawa for 3 minutes on medium flame, spread the Oil and let it heat.
*Now pour the Dosa batter, starting from out to inner side, remember we have to just pour, do not spread with the help of spoon like we do for Dosa.
*Drizzle with Oil and cover with the lid for two minutes.
*After two minutes, remove the lid, flip it carefully and cook from another side too.
*While making next Dosa, take care to mix batter from it's bottom.
*No need of Chutney...
*You can serve with Butter or Curd.
*It tastes very tasty without any accompaniment.
#रेणूरसोई
टमाट्याचे घावने
टमाटे घालून केलेले "धिरडे किंवा घावन".
तांदूळाचे साधे घावन आपण नेहमी करतो...आज टमाटे घालून घावनं केली.
मस्त आंबट..तिखट व लसणाचा खमंग स्वाद असलेले...
हे रेसिपी अर्चना विनय यांची आहे मी याच्या थोडे फार बदल केले आहेत.
मुळ रेसिपीत त्यांनी कांदा व नारळ वाटले होते मी त्याऐवजी लसुण व बेसन घातले आहे.
अतिशय चवदार असा हा नेहमीचा न्याहारी किंवा ब्रेकफास्टचा प्रकार आहे.
मी झटपट व्हावा म्हणून तांदूळ भिजवून वाटून केला आहे...
साहित्य...
*तांदूळ ... एक वाटी
*लाल टमाटा...1 चिरून
*सुक्या लाल मिरच्या...तीन
*लसूण पाकळ्या...3..4
*बेसन...2 टिस्पून
*मीठ ...एक टिस्पून
*खोबरेल तेल... एक टेबलस्पून
*पाणी... दोन वाट्या
कृती...
*तांदूळ स्वच्छ धुऊन तीन तास भिजत घाला.
तांदूळ भिजल्यावर यातील सगळे पाणी काढून घ्या.
*नंतर त्यात तेल व पाणी सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करा.
*मिक्सरमधून अतिशय कमी पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या.
*वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या व उरलेले पाणी घालून मिक्स करा.. एकत्र करा आपण पूर्ण रेसिपी मध्ये फक्त दोन वाट्या पाणी वापरणार आहोत वाटलेल्या पाण्यासकट.
*लोखंडी तवा गॅसवर तीन-चार मिनिटे कोरडाच तापवा, नंतर त्यावर तेल पसरून दोन मिनिटे गरम होऊ द्या.
*आता घावण्याचे मिश्रण पळीने पूर्ण ढवळून तव्यावर बाहेरच्या गोला कडुन सुरुवात करून आतील भागाकडे पीठ पळीने ओतत जायचे. लक्षात ठेवा आपल्याला पीठ चमच्याने पसरवायचे नाही जसे आपण दोसे करताना पसरवतो तसे... नाही तर त्याची जाळी येणार नाही असा घावणे मोडून जाईल.
*बाजूने तेल सोडा आणि दोन मिनिटे झाकण ठेवून, दोन मिनिटांनी झाकण काढून, तव्यावरुन हळूच पलटवून घ्या.
*दुसऱ्या बाजूने कुरकुरीत करून घ्या
*आपले चवदार आयते तयार आहेत
*गरम-गरम खाल्ले तर अगदी चटणी, लोणचे ची गरज नाही.
*हवे असल्यास घरी केलेले ताजे दही केव्हा लोणी घेऊ शकता.

Comments
Post a Comment