#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Crispy #OnionPakoda
Onion Pakoda or Onion Bhaji... It's all time favourite Indian snacks...
This is so versatile that it goes well as a Breakfast dish, in the Meals with High Tea or in the Evening Snacks...
When they are prepared at home... it's aroma fulfills all the surroundings ...your neighbour will come to know that hot crispy Onion Pakoda are being made at your home...😄😄
No one can resist eating this when offered...
This preparation is without using Soda Bicarbonate which is not at all good for health...
Let's see the preparation of pakoda...
Ingredients...
*Chickpea flour ...1 cup
1 Cup...150 ml
*Sliced Onion... one and half cup
*Red Chilli Powder ...1 teaspoon *Ajwain... 1/4 teaspoon
*Green Chillies chopped... 3
*Coriander chopped ... one tbsp
*Seasame seeds... 2 teaspoon
*Salt ...1teaspoon
*Oil... for frying
Method...
*Mix all ingredients with your hands except Chickpea flour and oil.
*Keep this mix at least for 15 minutes.
*After 15 minutes add Chickpea flour... mix properly... gradually add water to make a thick batter.
*Heat oil in a pan, add 4 teaspoon Oil in the batter, mix it properly.
*Now drop Pakoda with the help of a spoon or hand in the hot Oil.
*Fry till golden brown on medium flame.
*Enjoy hot crispy Pakoda with fried Chilli or any Chutney of your choice.
#रेणूरसोई
कुरकुरीत कांदा भजी
खमंग बेसनाचे कांद्याचे भजे आवडणार नाही अशी व्यक्ती विरळाच...😄
जेव्हा घरी कांद्याचे भजे तळले जातात तेव्हा सर्व आसमंत दरवळून उठतो ...
एवढेच कशाला रस्त्याने जात असतांना एखाद्या कोपऱ्यावर चहा आणि भजी तळताना जो खमंग सुवास येतो .... त्याने भुक अजुन वाढते....
आपण ही भजी करताना सोडा अजिबात वापरला नाही आहे.
तेव्हा बघूया कुरकुरीत खमंग कांद्याचे भजे
साहित्य ....
*बेसन... एक वाटी

एक वाटी...150 मिली.
*उभा चिरलेला कांदा.... दीड वाटी
*तिखट... एक टीस्पून
*तिळ... दोन टीस्पून
*मीठ ....एक टीस्पून
*ओवा ...पाव टी स्पून
*कोथिंबीर चिरलेला... एक टेबल स्पून
*हिरवी मिरची चिरून... तीन
*तळण्यासाठी तेल
कृती...
*प्रथम उभ्या चिरलेल्या कांद्यामध्ये तेल व बेसन सोडून सर्व साहित्य घालून हाताने छान पैकी एकजीव करा.
*पंधरा मिनिटांनंतर त्यात बेसन घालून अतिशय थोडे पाणी घालून भज्याचे पीठ भिजवा.
*तेल गरम करायला ठेवा, त्यातील चार टीस्पून तेल बेसनाच्या मिश्रणात घाला.
*छोटे छोटे कुरकुरीत कांदा भजी घालून तळून घ्या.
*गरम गरम भजी मिरची किंवा आवडीच्या आंबट गोड चटणी सोबत सर्व्ह करा.

Comments
Post a Comment