#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#RawMango #Panha
Raw Mango Panha
With the beginning of March Raw Mangoes are available in market now.
Lots of tasty dishes are prepared from these Raw Mangoes.... various types of Pickles, Chutney, Takku, Methamba....etc😋😋
Today I have prepared Aam Panha which is not only tasty but healthy too. It helps to maintain your body temperature in summer.
Aam Panha is prepared in 2..3ways.
Today I am sharing Panha recipe by using Jaggery.
Ingredients...
*Raw Mango...1
*Jaggery... finely chopped, Double the size of Mango pulp.
*Salt...1/2 Teaspoon
*Water...4 Cup (approximately)
Method...
*Steam the Mango in water till Mango is soft. Do not pressure cook the Mango, it tastes differently.
*When Mango is cool , peel it and take the pulp. Throw away the Skin n Seed .
*Measure the Pulp...use Jaggery double the quantity of Pulp. I got 1/2 Cup, so I have taken 1 Cup Jaggery. You can adjust it as per your taste requirements.
*Add Salt , mix it properly. If any lumps are there, blend it with the help of hand blender or from the Mixer.
*Add 4 Cups chilled Water, mix properly...serve.
*You can refrigerate this pulp, add chilled water , mix properly.
*Serve cool.
#रेणूरसोई
#आंब्याचे #पन्हे
मार्च महिना आला की बाजारात कैऱ्या मिळायला सुरुवात होते.
मग घरोघरी सुरू होऊन जातात ताजे तात्पुरते तिखट लोणचे ,गोड लोणचे, कैरी कांद्याचे लोणचे, चटणी, मेथांबा, कैरी भात, पन्हे... किती किती प्रकार...😋😋😋
कैरीचे पन्हे तीन चार प्रकारे करतो...
आज केले आहे कैरीचे गूळ घालून पन्हे...
साहित्य...
*कैरी... एक
*गुळ चिरून...कैरी गराच्या दुप्पट
*मीठ...1/2 टीस्पून
*पाणी...4 वाटी
कृती...
*कैरी पाण्यात मऊ होईपर्यंत उकडून घ्या. कुकर मध्ये उकडू नका. चव वेगळी येते.
* कैरी गार झाल्यावर साल काढून, गर काढुन घ्या. साल व कोय फेकून द्या.
*गर मोजून घ्या, कैरी गराच्या दुप्पट गुळ व मीठ घालून एकजीव करून घ्या.
* अजिबात गुठळी राहू देउ नका... वाटल्यास ब्लेंडर व मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्या.
* गार पाणी घालून सर्व्ह करा.
*पाणी न घालता, फ्रिज मधे ठेवून वेळेवर पाणी घालून करु शकता.
*फार जास्त पाणी घातल्यास पांचट लागते, थोडं दाटसर चवदार लागते.

Comments
Post a Comment