#RenuRasoi #Kadhi #Gole #Proteinrich #Complete Kadhi Gole कढी गोळे It is raining. If you want something nice ,healthy, nutritious food, try eating Kadhi Goles with rice. Gole means small dumpling made of chana dal. Due to heavy rain, sometimes there are no vegetables available in the home. Then try these Kadhi Gole by using the ingredients that are available easily in the home. Just follow what I have shared while making this recipe. You will definitely get a great dish. Ingredients... One cup... 150 ml For the balls / Gole *Chana dal... 1/2 cup *Green chillies... 2 *Garlic pods... 4 *Ginger grated... 1/2 tsp *Turmeric... a pinch *Cumin seeds... 1/4 tsp *Salt... 1/2 tsp Method... *Wash the Chana dal and soak it in 2 cups of water for at least 2 hours. The dal soaks well in 2 hours. *Strain all the water in the colander. *In a mixer bowl, add green chilli, garlic, ginger, turmeric, salt and soaked chana dal. Grind the dal on ...
Pavbhaji Fusion Recipe
#Pavbhaji #Uttappa in #Pizza Style
#रेणूरसोई
सादर करीत आहोत चटपटीत खुसखुशीत "पावभाजी उत्तपा... पिझ्झा स्टाईल"
काय मस्त झाला आहे म्हणून सांगू.... अहाहा 😋😋😋
बोटं चाटत रहावे असा...,😃
खुप पौष्टिक आहे, भरपूर प्रोटिन्स, भाजी व चटपटीत चव...
लहान मुलं, मोठी माणसे, हेल्थ कॉन्शस लोक
सगळ्यांना आवडेल, पार्टी, शाळेचा, पिकनिक चा डबा म्हणून पण चालेल...
गार झाल्यावर सुध्दा उत्तम लागतो...
ह्यातील उत्तपा हा मिश्र डाळींचा म्हणजे मल्टीग्रेन असा आहे...
साहित्य...
उत्तपा...
*तांदूळ...1 वाटी
*उडीद, मुग, हरबरा व तुर डाळ...1 वाटी
*मेथी दाणे..1/2 टीस्पून
*मीठ...2 टीस्पून
पावभाजी सॉस....
*टमाटे चिरून...2 वाटी
*कांदा चिरून...1/2वाटी
*लसूण पाकळ्या..4
*आले किसलेले...1/2 टी स्पून
*तुप/ बटर...1 टेबलस्पून
*पावभाजी मसाला...1 टेबलस्पून
*तिखट...1 टीस्पून
*हळद...1/4 टिस्पून
मीठ...1 टीस्पून
इतर साहित्य...
*उकडलेले बटाटे किसून... 4
*सिमला मिरची चिरून...1 टेबलस्पून
*स्वीटकॉर्न वाफवून...1 वाटी
*हिरवे मटार वाफवून...1वाटी
*चीज क्युब...3
*
तुप/ बटर.... गरजेनुसार
कृती...
उत्तपा..
* डाळी व तांदुळ स्वच्छ धुऊन, मेथी दाणे घालून पाण्यात 4 तास भिजवून ठेवा.
*मिक्सरमधून वाटून घ्या.
*पाच... सहा तास आंबवुन घेऊन, 2 टीस्पून मीठ घालून चांगले एकत्र करा.
*लोखंडी तवा गॅसवर पाच मिनिटे तापायला ठेवावे, तुप घालून...2 मिनिटे गरम होऊ द्या.
*दोन मोठे चमचे भरून मिश्रण घालून...गोल आकार पाच इंच होईल एवढे पसरवून घ्या.
*बाजूला तुप सोडून झाकण ठेवून मंद आचेवर 3..4 मिनिटे शिजू द्यावे.
*झाकण काढून दुसरी बाजू एकच मिनिटे शिजवून घ्या.
*असे सगळे उत्तपम करून घ्या.
पिझ्झा सॉस
हा आधी करुन ठेवला तरी चालेल.
*टमाटे पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्या.
*कढईत तुपावर तापवून कांदा व आले लसुण पेस्ट घालून खमंग होईपर्यंत परता.
*हळद ,तिखट व मीठ घालून एकत्र करा.
*वाटलेले टमाटे घालून छान एकत्र करून घ्या.
*पावभाजी मसाला घालून एकत्र करावे.
*मंद आचेवर घट्टसर होईस्तोवर शिजवून घ्या, अधुनमधून ढवळत राहा.
उत्तपा पिझ्झा...
*एक उत्तपा ताटलीत ठेवून, उकडलेल्या बटाट्याच्या किस जाड थर द्यावा.
*तीन-चार टी स्पून पिझ्झा सॉस पसरवून घ्या.
*त्यावर स्विटकॉर्न व मटार भरपूर प्रमाणात घाला.
* चार पाच सिमला मिरची तुकडे व चीझ कीसुन घाला.
*तव्यावर तूप घालून हा पिझ्झा उत्तपा ठेवा, बाजूला तुपात सोडून, झाकण ठेवा.
*दोन मिनिटांनी झाकण काढून तव्यावरुन हळूच काढून घ्या.
*पिझ्झा कटर किंवा सुरीने कापून सर्व्ह करावे.
छान लागतो....😋😋😋

Comments
Post a Comment