Skip to main content

Palak Paratha

  #Palak #Paratha #RenuRasoi #Iron rich #calcium #Healthy #Spinach  Very tasty and healthy option for breakfast, lunch, dinner. While serving at lunch or dinner serve with dal and chawal to make it a complete meal.  Ingredients... *Washed and chopped spinach...3cups 1 Cup...150 ml *Green chillies...4 *Garlic pods...8 *Grated ginger...1 tsp *Wheat flour... 2 cups *Oil for dough...6 tsp *Oil for roasting paratha...3 tbsp *Salt...1.5 tsp *Sesame seeds...2 tsp Method... *In a kadhai add chopped spinach, green chillies, garlic and ginger, cook on a gas without adding water, till water evaporates. Let it cool and grind from the mixer by adding 2 tbsp water. •In a wide based pan take wheat flour,add 6 tsp oil and salt, mix it properly with the help of hands. Add spinach puree and make a dough. Use water if necessary, dough should not be too tight, it should be soft. Apply 2 tsp oil to a dough.Cover with a lid, and keep it atleast for 20 minutes. *Make 7-8 equal size ball. Take one dough, fla

Quick Sweet Mango Pickle


#रेणूरसोई
उपवासाचे कैरी लोणचे
बाजारात छान ताजी हिरवीगार कैरी मिळाली....
मग काय लगेच घेऊन, स्वच्छ धुऊन बारीक चिरून ठेवली.
आंबटगोड चटपटीत 😋😋कैरी चे लोणचे केले...
झटपट करा... व पटपट संपवा...😄
भगर, साबुदाणा खिचडी कशा सोबतही छान लागते 😋

साहित्य....
*एक वाटी कैरी फोडी...एक टीस्पून
*सैंधव मीठ ...  एक टीस्पून 
*लाल तिखट... एक टीस्पून
*जीरे पुड...पाव टीस्पून
*गुळ चिरून...2 टीस्पून
कृती...
*कैरी च्या फोडी व मीठ एकत्र करून एकत्र करून 2 तास मुरत ठेवायचे.
*मग एक टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून जिरे पूड व 2 टीस्पून गुळ घालून छान एकत्र केले.
*चटपटीत आंबट गोड लोणचे तयार...

Comments

Popular posts from this blog

Pithle

#रेणूरसोई पिठले... पिठलं मुळातच चवदार व खमंग लागते. "पिठले-भात"..."पिठले- भाकरी" ही महाराष्ट्रीयन जेवणाची खासियत... नागपुर मध्ये बऱ्याच घरी खिचडी व पिठले करतात. मुळ नागपूरकर त्याला "चुन.. खिचडी" असं म्हणतात... साधे पिठले...पण प्रकार तरी किती... पाण्याला उकळी आणून मग त्याच्यात वरून बेसन टाकून गाठी मोडुन वाफवलेले, बेसन पाण्यात कालवून मग फोडणी दिलेले, नुसतेच मिरची कोथिंबीर घातलेले ,जिरे खोबरे वाटण लावलेले ,ताकातले पिठले, दुधाचे पिठले, लसूणाचे  पिठले, कांद्याचे पिठले ,टमाट्याचे पिठले , कुळीथाच्या पिठाचे आमसूल घालून केलेले पिठले, शेवग्याच्या शेंगा घातलेले पिठले, कांदा टमाटा एकत्र केलेले पिठले, रावण पिठले... आणि हे सगळे प्रकार चवीला वेगवेगळे लागतात... आज मात्र मी अजून एक नवीन प्रकारच्या पिठल्या ची रेसिपी देणार आहे... हा प्रकार मी पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचा खाल्ला....मला फार आवडला... आणि अजून तरी त्या सोडून बाकी कोणी केलेला खाल्लेला नाही... मस्तच करतात त्या हे पिठले... लवंगी चे पिठले.... साहित्य... *बेसन... एक वाटी एक वाटी...150 मिली  *ते

Moong Dal Paratha... Marathi

  #रेणुरसोई  #मूग #डाळ #पराठा  मूग डाळ पराठा  हे पराठे अतिशय चवदार आणि चविष्ट लागतात.  ते प्रथिनयुक्त असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत.  अतिशय साधे आणि सहज घरी उपलब्ध असलेल्या साहित्य घालून होतात.  तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी  करू शकता, आॅफीस व शाळेच्या डब्यात, प्रवासाला जाताना पण नेऊ शकता.   ही एक पारंपारिक राजस्थानी रेसिपी आहे.  साहित्य...  *पिवळी मूग डाळ ....1 वाटी  1 वाटी...150 मि.ली  *गव्हाचे पीठ.... 2 वाट्या  *मीठ... 2 टीस्पून  *लाल तिखट... 1 टीस्पून  *हळद... 1/2 टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 3... बारीक चिरून  * चिरलेली कोथिंबीर... 2 टेबलस्पून  * किसलेले आले... 1 टीस्पून  *हिंग पुड... 1/4 टीस्पून  *पीठात घालण्यासाठी तेल, मोहन... 1 टेलस्पून  *पराठा भाजण्यासाठी तेल... 1/4 वाटी  पद्धत...  * मूग डाळ धुवून पुरेशा पाण्यात २ तास भिजत ठेवा.  २ तासांनंतर डाळ बोटांनी दाबुन पहा, बोटाने दाबून पहा. मउ झाली म्हणजे डाळ भिजली. तयार आहे.  डाळीतले पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.  *आता ही डाळ दुसऱ्या एका परातीत घेऊन त्यात  तेल मोहन म्हणून, मीठ, तिखट, हळद, हिंग, किसलेले आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर

Pakatil Puri पाकातील पुऱ्या

  Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup  1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup  *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional  Recipe...  *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes.  *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam