#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Potato Bhaji for Masala Dosa
#RenuRasoi
#Potato #Masala
Very simple, easy and tasty veg preparation.....Must when you are having Masala Dosa.
I can have it with Dosa only...no need of Sambar.
Every house have there different recipe for this.
Ingredients...
*Boiled, Peeled and Diced Potatoes....3 Cups
#RenuRasoi
#Potato #Masala
Very simple, easy and tasty veg preparation.....Must when you are having Masala Dosa.
I can have it with Dosa only...no need of Sambar.
Every house have there different recipe for this.
Ingredients...
*Boiled, Peeled and Diced Potatoes....3 Cups
1 Cup...200ml.
*Chopped Onion...3/4 th Cup
*Dry Red Chillies...4 broken
*Grated Ginger...1 tsp
*Green Chillies..2 Chopped (Optional)
*Oil...4 tbspn
*Mustard Seeds...1/4 tsp
*Split Black Pigeon/Udad Dal.. 1 tsp
*Curry leaves...10..12
*Turmeric...1/4 th tsp
*Salt...1 tsp
Method...
*Heat Oil in a Kadhai, add Mustard Seeds, after it splutters add Udad Dal, let it be Pink in colour.
*Add Grated Ginger, Curry leaves, both Chillies, saute for a minute.
*Add Turmeric and chopped Onions.
Saute for two minutes.
*Add diced Potatoes & Salt mix properly.
*Cook on medium flame for 3 minutes sauting occasionally.
*Add 1 tablespoon water mix properly, cook till water is absorbed.
*This will give a soft texture, otherwise sometimes it get too dry.
*Done... Switch off the gas.
*Serve with hot Dosa.
*Chopped Onion...3/4 th Cup
*Dry Red Chillies...4 broken
*Grated Ginger...1 tsp
*Green Chillies..2 Chopped (Optional)
*Oil...4 tbspn
*Mustard Seeds...1/4 tsp
*Split Black Pigeon/Udad Dal.. 1 tsp
*Curry leaves...10..12
*Turmeric...1/4 th tsp
*Salt...1 tsp
Method...
*Heat Oil in a Kadhai, add Mustard Seeds, after it splutters add Udad Dal, let it be Pink in colour.
*Add Grated Ginger, Curry leaves, both Chillies, saute for a minute.
*Add Turmeric and chopped Onions.
Saute for two minutes.
*Add diced Potatoes & Salt mix properly.
*Cook on medium flame for 3 minutes sauting occasionally.
*Add 1 tablespoon water mix properly, cook till water is absorbed.
*This will give a soft texture, otherwise sometimes it get too dry.
*Done... Switch off the gas.
*Serve with hot Dosa.
#रेणुरसोई
#बटाटे #मसाला
बटाट्याची भाजी
ही भाजी करण्यासाठी खूप सोपी असून अतिशय चवदार लागते.... विशेष करून मसाला दोसा मध्ये ही भाजी खूप छान लागते.
ही भाजी असेल तर फक्त डोसा, भाजी व चटणी झकास बेत होतो 😋😋😋
अगदी सांबारची सुद्धा गरज नाही.
प्रत्येक घरी यासाठी वेगवेगळी रेसिपी आहे.
साहित्य ...
* उकडून, सोलून चिरलेले बटाटे .... 3 वाटी भरून
1 वाटी....200 मिली
* चिरलेला कांदा ... 3/4 वाटी
* सुक्या लाल मिरच्या ... 4
* किसलेले आले ... 1 टीस्पून
* हिरव्या मिरच्या .. 2 चिरून ... ऐच्छिक
* तेल.... 4 टेबलस्पून
* मोहरी ... 1/4 टीस्पून
*उडीद डाळ .. 1 टीस्पून
* कढीपत्ता ... १०....१२ पाने
* हळद ... 1/4 टीस्पून
* मीठ ... 1 टीस्पून
पद्धत ...
* एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे घालावे, तडतडल्यावर उडदाची डाळ घालावी व गुलाबी रंग येईपर्यंत परतावे.
* किसलेले आले, कढीपत्ता, दोन्ही मिरची घालून एक मिनिट परता.
* हळद आणि चिरलेला कांदा घाला.
दोन मिनिटे परता.
*बटाटे फोडी आणि मीठ घालून चांगले परतावे.
*मध्यम आचेवर 3 मिनिटे शिजवा, अधुन मधून परतत रहावे.
* 1 टेबलस्पून पाणी घालून, पाणी थोडे आटेपर्यंत शिजवा.
*असे केल्याने भाजी छान मउसर होते व चांगली लागते. नाही तर कधीकधी फार कोरडी भाजी होते. झाले ... गॅस बंद करा.
* आपली खमंग भाजी तयार आहे
* गरमागरम डोसाबरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment