#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Ivygourd #Andhra
Ivy Gourd...Tendli...Tondli...Kundru
are the names of one veg which we call all over India.
Andhra famous Dondakaya Vepudu..Ivy gourd stir fry...very tasty.
Thanks Vidya Shenoy akka for this yummy veg recipe, very tasty...👍👍
Small changes are made by me in this recipe.
This is the stir fry...very tasty n yummmy.
No Onion or Garlic is used.
Ingredients...
*Ivy gourd...250 gms
*Dry Red Chillies...5
*Cumin seeds...1 TSP
*Udid Dal...2 tsp
*Groundnuts...1 tbsp
*Dry Coconut...1 tbsp
*Oil...4 tbsp
*Mustard Seeds...1/2 tsp
*Turmeric...1/4 tsp
*Curry leaves...10
*Salt...1/2 tsp
*Asafoetida Powder...a pinch
Method...
*Dry roast Cumin Seeds, Red Chillies, Udid Dal, Ground Nuts & Coconut seperately.
*Let it cool, grind it from the Mixer to a coarse Powder.
*Wash Ivygourds & cut it into thin strips.
*Heat Oil into Iron Kadhai, add Mustard Seeds, after it splutters add Turmeric Powder, Asafoetida Powder n Ivygourds strips.
*Saute, mix properly. Add Salt, Curry leaves, mix properly. Cover with the lid.
*Cook on medium flame, stirring occasionally. It should be little crunchy.
*Mix the grinded Powder.
*Saute for 2 minutes.
* Done.
*Goes very well with Dal Rice or Roti.
Note... Instead of dry Red Chillies you can use 1 tsp Red Chilli Powder.
#रेणूरसोई
#तोंडली #चटपटीत #आंध्रा
आंध्र स्टाईल तोंडल्याची ही भाजी फार खमंग व चटपटीत लागते.
आंध्र प्रदेशातील पदार्थ थोडे तिखट व चटपटीत असतात.
ही रेसिपी माझी मैत्रीण विद्या शेणॉय ह्यांची रेसिपी आहे...मी थोडेफार बदल केले आहेत.
कांदा... लसूण न घालता केलेली ही भाजी पटकन होते... चवदार लागते.
ही भाजी आपण परतून केली आहे.
साहित्य...
*तोंडली...250 ग्राम्स
*सुक्या लाल मिरच्या...5
*जीरे...1 टिस्पून
*उडीद डाळ...2 टिस्पून
*शेंगदाणे... 1 टेबलस्पून
*सुके खोबरे...1 टेबलस्पून
*तेल...4 टेबलस्पून
*मोहरी...1/2 टिस्पून
*मीठ...1/2 टिस्पून
*कढी पत्ता पाने ...10
*हळद...1/4 टिस्पून
*हिंग पूड... चिमूटभर
कृती...
*लाल मिरची, जीरे, उडीद डाळ, शेंगदाणे व खोबरे वेगवेगळे कोरडे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून पूड करून घ्या. थोडी जाडसर वाटून घ्या. खुप बारीक पूड करु नका.
*तोंडली स्वच्छ धुऊन, उभे पातळ काप करावेत.
*लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी घालून तडतडल्यावर हळद, हिंग पूड, व चिरलेली तोंडली घाला. मीठ व कढीपत्ता पण घालून छान एकत्र करा.
*झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवावे.
अधूनमधून परतत रहा. खुप मउ शिजवु नका.
*थोडी कुरकुरीत जास्त छान लागते.
*मिक्सरमध्ये वाटलेला सुका मसाला घालून छान एकत्र करून दोन मिनिटे शिजू द्यावे.
*आपली चटपटीत भाजी तयार.
*पोळी किंवा वरण भातासोबत मस्त लागते.
टीप... सुक्या लाल मिरच्या नसतील तर एक टिस्पून लाल तिखट घालून करा.

Comments
Post a Comment