Skip to main content

Coconut Pohe... Marathi

  #रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे....  कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून  कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू  रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.

Jalebi

#RenuRasoi
Jalebi
Jalebi is the traditional Indian sweet Dish popular throughout the India.
The crispy yellow/Orange colour, juicy sweet n little sour taste. When served hot or with Rabadi...tastes heavenly.
Some people eat Dahi-Jalebi.
"Jalebi-Rabadi" or "Dahi -Jalebi" is a sweet Dish in Marriages, Reception, Get-together, Birthday Parties...any occasion you wish to celebrate.
 This Jalebi is not the instant version... I like authentic Recipes.
No Soda or Baking Powder is used.
Ingredients...
*Maida/All Purpose Flour...1 Cup
*Chickpea flour...2 tsp
*Sour Curd...1/4 Cup
*Orange Food Colour...a pinch... optional
*Warm Water for Batter...3/4 th Cup
*Pure Ghee ...for Deep frying
*Sugar...1.5 Cup
*Water...3/4 the Cup
*Lemon juice...1 tsp
Method...
*Mix Maida, Chickpea flour properly. Add Curd n little warm water,  without forming lumps . Use whisker for better results.
*Keep it covered at least for 7 hours.
This will make Jalebi tasty and crispy.
*After it get fermented, add a pinch of colour, mix thoroughly.
Syrup....
*In a heavy broad based Pan add, Sugar n Water, keep it on medium flame, keep stirring constantly till Sugar dissolve.
*Once Syrup starts boiling, let it boil for 4..5 minutes. Switch off the gas.
*Add Lemon Juice, this will prevent crystallization.
For Jalebi...
*Take a flat based Pan, add Ghee, let it heat on Medium flame.
*Pour the Jalebi batter in Sauce bottle.
*Make Jalebi in the Ghee starting from Outer circle to inner. If you want Thick Jalebi hold the bottle near Pan. Or hold it 3..4 inch height for perfect shape. Make 3..4 Jalebi at a time.
*Deep fry till crisp , take out of Pan and immediately dip in warm Sugar Syrup.
*Take Jalebi out of Sugar Syrup after a minute... else it will not be crispy.
*Repeat till all Jalebi are prepared.
*Your home made perfect Crispy Jalebi are ready.
*Enjoy
Note... Sugar Syrup should be warm. If it becomes cold, warm up again.
#रेणूरसोई
#जिलबी
जिलबी
ही एक अशी मिठाई आहे जी आपल्या देशात सर्वत्र बनते, व सर्वांना फार आवडते.
मस्त कुरकुरीत आंबटगोड जिलबी, गरमागरम नुसतीच, कधी रबडी, दही, मठ्ठा कशासोबतही अतिशय चवदार लागते 😋😋😋😋
तीचा तो चकचकीत पणा... कधी पिवळा नाही तर केशरी रंग आबाल वृध्द सगळ्यांनाच मोहात पाडतो....
फक्त छान जमली पाहिजे... खालील पद्धतीने केली तर हमखास जमेल...
ही अगदी पारंपरिक पद्धतीने केली आहे... त्यामुळे सोडा किंवा इनो असं काही वापरले नाही...
साहित्य...
*मैदा...1 वाटी
*बेसन...2 टिस्पून
*दही...1/4 वाटी
*कोमट पाणी...3/4 वाटी
*खायचा केशरी रंग... चिमूटभर... ऐच्छिक
*साजूक तूप... तळण्यासाठी
*साखर...1.5 वाटी
*पाणी...3/4 वाटी
*लिंबू रस...1 टिस्पून
कृती...
*प्रथम मैदा व बेसन छान एकत्र करून घ्या.
त्यात दही व कोमट पाणी हळूहळू गुठळी होऊ न देता पीठ भिजवून घ्या. व्हिस्कर वापरून पटकन छान एकत्र होते.
*भिजवलेले पीठ झाकून ठेवावे. 7 तास मुरत ठेवा. छान आंबुस चवदार व कुरकुरीत जिलबी होते.
*7 तासांनी त्यात चिमूटभर खाण्याचा केशरी रंग घालून छान फेटुन घ्या.
पाक करण्यासाठी...
*एका जाड बुडाच्या पसरट भांड्यात, साखर व पाणी घालून मध्यम आचेवर ठेवावे. साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहावे.
*उकळी आल्यावर 4..5 मिनिटे उकळा. गॅस बंद करावा. लिंबू रस घालून एकत्र करा. लिंबू रस घातल्याने पाक गोठणार नाही.
जिलबी करण्यासाठी....
*एक पसरट सपाट बुडाचे भांडे घ्यावे...त्यात तुप मध्यम आचेवर गरम करा.
*भिजवलेले जिलबी चे पीठ, सॉसच्या बाटलीत भरा, गरम तुपात बाहेरून आतील बाजूस जिलबी घाला , एका वेळेस 3..4 जिलबी घाला.
*जर जाड जिलबी हवी असेल तर सॉस बॉटल पॅन च्या अगदी जवळ हवे, 3..4 इंचापर्यंत ठेवून छान होते.
*जिलबी कुरकुरीत तळून झाली की लगेच पाकात घाला. पाकातुन जिलबी 1 मिनिटांत काढा. नाही तर जिलबी म‌उ होतात.
*अशा प्रकारे सगळ्या जिलबी करून घ्या.
*स्वादिष्ट जिलबी चा आनंद घ्या.
*टिप... पाक नेहमी कोमट पाहिजे. गार झाला असेल तर कोमट करून घ्या.
*जिलबी तळायचे भांडे सपाट बुडाचे हवे, कढ‌ई नको.




   

Comments

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po