#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Dind #Puran
India is a Agriculture based country.
So our festivals are also celebrated as per season.
Today is the festival of Nagpanchami.
On this day Snake's or Nag are worshipped....as they are friends of Farmers, and helps in maintaining ecological balance.
The message through this festival is we should take care of all creatures on this earth.
Every house in Maharashtra has some unique way of preparing Prasad.
In our house everything is steamed.
So this delicacy named "Dind".
Ingredients...
For stuffing
*Chickpea Dal...1Cup
*Sugar...1 Cup
*Jaggery... Lemon size
*Cardamom powder...1/2 TSP
For outer covering...
*Wheat flour...2 Cups
*Salt...1/4 TSP
*Oil...8 TSP
*Water...3/4 the Cup
For Serving...
*Homemade Ghee
Method...
*Wash and soak Chickpea Dal for 30 minutes.
*After 30 minutes add 2 Cups Water
& cook in pressure cooker on medium flame for one Pressure & then on low flame for 5 minutes.
*Let it cool, take out of Cooker and mash it as much as you can.
*Take a heavy bottom Pan, add Cooked Chickpea Dal, Sugar n Jaggery.
*Cook on medium flame, stirring occasionally till laddle or spoon stands in the centre on its own.
*Switch off the gas, add Cardamom Powder & mix properly. Let it cool.
For Dough...
*Mix all ingredients except water.
*Make a tight dough using minimum water. Here I have used 3/4 the Cup water.... yours may differ depending on quality of the flour.
*Let the Dough rest for 30 minutes.
*Make 18 equal parts of the dough.
Roll out in a Puri size, put 3 TSP cooked Puran in the centre. Fold it first length wise, and then close both the ends.
*Grease the base by applying Ghee.
*Steam in the preheated steamer for 15 minutes.
*Serve with home made Ghee.
*Here I have given different shapes of Dind, Modak n Karanji.
#रेणूरसोई
#दिंड #पुरण
नागपंचमी आपल्या शेतीप्रधान देशातील एक महत्त्वाचा सण.
साप किंवा नाग हे शेतकऱ्यांना मदत करतात... म्हणून त्यांना मारु नका त्यांची पुजा करा...व त्यांचे संरक्षण करा असा संदेश देणारा महत्त्वाचा सण.
आमच्या घरी ह्या दिवशी सगळे उकडलेले असते. गोड पदार्थ म्हणुन दिंड करतात.
आज बघु या ही रेसिपी...
साहित्य...
सारण...
*हरबरा डाळ... एक वाटी
*साखर... एक वाटी
*गुळ... लिंबाएवढा
*वेलची पूड...1/2 टिस्पून
आवरण...
*गव्हाचे पीठ...2 वाटी
*तेल...8 टिस्पून
*मीठ...1/4 टिस्पून
*पाणी...3/4 वाटी
साजूक तुप...
कृती...
*हरभरा डाळ स्वच्छ धुऊन 30 मिनिटे भिजत घाला.
*30 मिनिटांनी , 2 वाटी पाणी घालून मध्यम आचेवर एक शिट्टी होईपर्यंत व मग मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा.
*गार झाल्यावर कुकरमधुन काढून छान घोटुन घ्या.
*एका जाड बुडाच्या भांड्यात शिजलेली डाळ, साखर व गुळ घालून मंद आचेवर अधूनमधून ढवळत शिजवावे.
*चमचा मध्यभागी उभा राहिला म्हणजे पुरण व्यवस्थित शिजले. वेलदोडे पूड घालून एकत्र करा.
*गव्हाच्या पीठात, तेल व मीठ घालून छान एकत्र करून हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे.
*30 मिनिटांनी छान मळून 18 गोळे तयार करा.
*मध्यम आकाराची पुरी लाटून त्यावर 3..4 टिस्पून पुरण ठेवून, प्रथम लांबीत व मग दोन्ही बाजूंनी बंद करा.
*तुपाचा हात लावून 15 मिनिटे वाफवून घ्या.
*दिंड साजुक तुपासोबत सर्व्ह करा.
*मी करंजी व मोदक ह्यांचा पण आकार दिला आहे.

Comments
Post a Comment