#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Chatpati Bhindi
This is the substitute to Stuffed Bhindi.
Stuffed Bhindi. .. requires lots of time to prepare. ..so this is my shortcut to make stuffed Bhindi.
Very tasty n yummmy preparation.
Ingredients...
*Tender Bhindi/ Ladies finger...500 gms
*Chickpea Flour/ Besan... 1 cup.

1 Cup...150 ml
*Oil... 8 tbsp.
*Red Chilli Powder... 1.5 tsp.
*Salt... 1 tsp.
*Coriander Seeds Powder... 2 tsp.
*Turmeric Powder...1/2 tsp
*Aamchur/ Dry Mango Powder... 1/2 tsp.
*Asafoetida Powder... 1/4 tsp
Method...
*Wash n dry the Bhindi. ..cut it length wise in 2 parts...of equal length.
*Heat a kadhai add 2 tblsp oil. ..add Besan...roast on low flame till Aroma arises...
*Add Asafoetida, Turmeric, Red Chilli, n Coriander Seeds Powder mix properly.
*Also add Aamchur Powder & Salt roast on low flame for another 2 minutes.
*Done... keep it aside.
*In the same kadhai add 6 tbspn Oil and add Bhindi.
*Saute on medium flame until they are soft & crispy.
*Add rosted Besan Masala. ..mix properly n cover with a lid for 3 mts.
Done...
*They are very yummyyy n tasty.
*Goes well with garam Roti...or Dal.. Rice.
*Enjoy...
#रेणूरसोई
#चटपटीत #भेंडी
मसाल्याची किंवा भरलेली भेंडी ही सगळ्यांनाच आवडते.
पण ही भाजी करायला फार वेळ लागतो तेव्हा तीच खमंग चव पण झटपट अशी ही भेंडीची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल.
साहित्य...
*कोवळी भेंडी... 500 ग्रॅम
*बेसन... एक वाटी

1 वाटी....150 मिली
*तेल...8 टेबलस्पून
*तिखट...1.5 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*धनेपूड...2 टिस्पून
*हळद...1/2 टिस्पून
*आमचूर पूड...1/2 टिस्पून
*हिंग पूड...1/4 टिस्पून
साहित्य...
*भेंडी स्वच्छ धुवून व कोरडी करून , उभे दोन भाग करून सारख्या लांबीचे तुकडे चिरून घ्या.
*कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून बेसन घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
छान सुगंध दरवळला पाहिजे.
*मग त्यात हिंग, हळद ,तिखट व धनेपूड घालून छान एकत्र करा.
*लगेच आमचूर व मीठ घालून छान एकत्र करून दोन मिनिटे भाजुन घ्या.
*एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.
*आता त्याच कढईत उरलेले 6 टेबलस्पून तेल तापवून भेंडी मध्यम आचेवर खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
*नंतर त्यात भाजलेले बेसन घालून छान एकत्र करून, झाकण ठेवून तीन मिनिटे वाफ येऊ द्या.
*आपली चटपटीत भेंडी तयार.
*गरमागरम पोळी, वरण...भात कशा सोबतही
मस्तच लागते.

Comments
Post a Comment