#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Vada #Udid #Moong
These Vada are soft n crispy.
Full of flavours, you can have it as it is, or with a Chutney.
They are not at all Oily, even after frying Oil in the Kadhai was almost same.
Ingredients...
*Udid Dal...1/2 Cup
*Moong Dal...1/2 Cup
*Rice flour...1 tbspn
*Chopped Onion...3/4 Cup
*Chopped Coriander...1/2 Cup
*Green Chillies chopped...3
*Grated Ginger...1/2 tsp
*Black Pepper...1/4 tsp
*Salt...1 tsp
*Cumin seeds...1/4 tsp
*Oil ...for frying.
Method...
*Wash and soak both the Dal in water for 3 hours.
*Drain out all the Water.
*Grind from the Mixer without adding water to a smooth paste. If required you can add 2..3 tsp water. I have not used the Water.
*Grind Black Pepper to a coarse Powder.
*Mix all the ingredients. Mix thoroughly.
*Heat the Oil, make the Vada.
*Fry on low flame till golden brown.
*Serve with Green Chutney.
*Green Chutney... Coriander, Green Chillies, Coconut, Lemon juice and Salt. Grind from the Mixer.
Note...1. Don't soak the Dals for more than 3 hours. They will turn Oily.
2.If the batter is watery, add Rice flour.
#रेणूरसोई
#उडीद #मूग #वडे
उडीद मूग वडे
हे वडे कुरकुरीत व मउ असे दोन्ही प्रकारचे लागतात. खुप खमंग व चवदार लागतात.
चटणी सोबत किंवा चटणी शिवाय ... दोन्ही प्रकारे छान लागतात.
अजिबात तेलकट होत नाही.
साहित्य...
*उडीद डाळ...1/2 वाटी
*मुग डाळ...1/2 वाटी
*तांदूळ पीठ...1 टेबलस्पून
*कांदा चिरून...3/4 वाटी
*कोथिंबीर चिरून...1/2 वाटी
*मिरची चिरून...3
*आले किसलेले...1/2 टिस्पून
*जिरे...1/4 टिस्पून
*मिरे...1/4 टिस्पून... भरडून
*मीठ...1 टिस्पून
कृती...
*उडीद डाळ व मूग डाळ स्वच्छ धुऊन 3 तास भिजत घाला. पाणी निथळून मिक्सरमधून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास 2..3 टिस्पून पाणी घालू शकता.
मी घातले नाही.
*सर्व साहित्य एकत्र करून घ्या. छान एकजीव करावे.
*कढईत तेल तापवून, मध्यम आकाराचे वडे मंद आचेवर खमंग तळून घ्या.
* हिरवी चटणी सोबत सर्व्ह करा.
*हिरवी चटणी... मिरची, कोथिंबीर, खोबरे, लिंबू रस मिक्सरमध्ये वाटून घ्या.
टीप...1. डाळी तीन तासांपेक्षा जास्त भिजवून ठेवु नका. वडे तेलकट होतात.
2. पीठ सैल झाले तर तांदूळ पीठ अजुन घालु शकता.

Comments
Post a Comment