बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Carrot #Salad
Sweet n Sour Carrot Salad
Very Tangy n Tasty....
You can have it as your party Menu too...
Easy n Healthy Salad...
Ingredients....
*Carrot... finely cut into strips...2 Cup
*Sugar...2 tsp
*Lemon Juice....3 tsp
*Salt...1/4 tsp
*Roasted Seasame Seeds...2 tsp
*Chopped Coriander...2 tsp
*Oil...2 tsp
Method...
*Heat Oil in a pan, add Carrots, Sugar n Salt. Mix properly. Cover with the lid.
*Remove the lid, switch off the gas.
*Let it cool. Add Lemon Juice , Coriander and Seasame Seeds.
*Mix properly & Serve.
*Enjoy.
Note.... You can Peel the Carrots into long strips, as I have done.
#रेणुरसोई
#गाजर #कोशिंबिर
आंबट गोड गाजराचीकोशिंबीर
खुपच चटपटीत व पौष्टिक ....
गाजर, काकडी, बीट इत्यादी गोष्टींचा आपल्या आहारात नियमितपणे समावेश केला पाहिजे...
पण उन्हाळ्यात मिळणारी गाजर छान केशरी रंगाची 🥕 तर असतात पण फारशी चवदार नसतात तेव्हा हा अशी कोशिंबीर सगळ्यांना नक्कीच खायला आवडेल....
आपण आपल्या पार्टी मधील मेनू म्हणून देखील ही कोशिंबीर करु शकता ...
सुंदर दिसणारी व चविष्ट लागणारी अशी ही कोशिंबीर ...
साहित्य ....
* गाजर ... बारीक लांब पातळ तुकडे किंवा पट्ट्यांमध्ये कापून घ्या ...2 वाटी
एक वाटी...200 मिली.
* साखर ... 2 टीस्पून
* लिंबाचा रस .... 3 टीस्पून
* मीठ ... 1/4 टीस्पून
* भाजलेले तीळ... 2 टीस्पून
* चिरलेली कोथिंबीर ...2 टीस्पून
* तेल ... 2 टीस्पून
कृती ...
*कढईत तेल गरम करून त्यात गाजर, साखर आणि मीठ घाला. नीट मिसळा. झाकणाने फक्त 2 मिनिटे झाकून ठेवा.
* झाकण काढा, गॅस बंद करा.
* छान गार होऊ द्या. लिंबाचा रस, कोथिंबीर आणि तीळ घाला.
* व्यवस्थित एकत्र करावे आणि सर्व्ह करावे.
*गाजर फार मउ होईपर्यंत शिजवु नये...
थोडेसे कुरकुरीत छान लागते.
टीप .... मी केल्याप्रमाणे तुम्ही गाजरांना लांब पट्ट्यामध्ये सोलून घेऊ शकता.

Comments
Post a Comment