#RenuRasoi #Kokum #Aamsul #Tasty #Healthy #Digestive #Desi Winter season is going on. We need something warm to eat and drink. Try this tasty and healthy easy to make Kokum Sar.... easy to prepare and yummy 😋 Kokum fruit is loaded with essential nutrients like magnesium, iron, zinc, calcium, vitamin B6, and potassium. You can have it as a soup or as a accompaniment with Rice, Khichdi, Pulao... Ingredients... 1 Cup...150 ml or 1/2 Measuring cup *Kokum Agal...कोकम आगळ...1 Cup *Water .... 6 Cups *Sugar or Jaggery... 6-7 tsp *Green chillies... 2..cut in Big pieces *Coriander chopped.... 1 tbspn *Ghee... melted... 1 tbspn *Cumin seeds ... 1/2 tsp *Salt... Small pinch Method... *Heat a thick based stainless steel pan, add ghee and cumin seeds. Let it splutter. *Add green chillies, kokum Agal and water. *Add jaggery , pinch of salt and let this boil for 3-4 minutes. *Switch off the Gas, add chopped coriander and se...
#रेणूरसोई
आक्की रोटी
हा एक कन्नड प्रकार आहे...
भाकरी व थालीपीठाच्या जवळपास जाणारा... मस्तच लागतो... नाश्त्याला...
सोबत ताजी चटणी व लोणी असेल तर अजून मजा येते...
साहित्य...
*तांदुळ पीठ...1 वाटी
*कांदा चिरून...1/2 वाटी
*गाजर किसून...1/4 वाटी
*कोथिंबीर चिरून...1 टेबलस्पून
*नारळाचा चव....1 टेबलस्पून... ऐच्छिक
*हिरवी मिरची चिरून...2
*कढीपत्त्याची पाने चिरून...5..6
*मीठ...1 टिस्पून
*जीरे...1/4 टिस्पून
कृती...
*सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
*पाणी घालून भाकरी च्या पीठाप्रमाणे भिजवून घ्या.
*तापलेल्या तव्यावर तेल लावून, वरील पीठ थापावे.
*थोडे तेल सोडून ,झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे.
*एक बाजू खमंग झाली की दुसरी बाजू पण भाजुन घ्या.
*लोणी, चटणी, लोणचे किंवा नुसती सुध्दा छान लागते.

Comments
Post a Comment