🥦 Broccoli Almond Soup #RenuRasoi #Broccoli #Almond #Soup #Tasty #Homemade This soup is very easy to prepare and tastes yummm 😋 All ingredients are easily available (except broccoli and almonds 🫢). It is a healthy, creamy, and nutritious soup. Very popular for weight management, immunity, and as a light evening meal. Rich in vitamins, good for brain and heart health. High in fiber, helps digestion, and keeps you full longer. Ingredients *Broccoli florets – 1 cup *Broccoli stems (peeled & chopped) – 1/4 cup *Almonds – 10–12 *Onion (chopped) – 1/4 cup *Garlic – 4 pods *Milk – 1/2 cup *Water – 1 cup *Sugar – 1 tsp *Salt – 1/2 tsp *Black pepper powder – 1/4 tsp *Homemade ghee – 2 tsp *Chopped almonds – For garnish Method *Chop the almonds. *Take a thick-bottom pan, add ghee and let it melt. *Add chopped onion and garlic, sprinkle a pinch of salt. Cover and cook on low flame. *After 2 minutes, sauté well and add broccoli stems. Sauté for a minute. Cover again and cook fo...
#रेणूरसोई
पोडी इडली
पोडी इडली हा एक चटणी पूड लावलेला इडलीचा प्रकार आहे ...
घाईच्या वेळेत वेगळे सांबार व चटणी करायची गरज नाही... ही पूड चटणी लावायची ल इडली फस्त करायची...😋😋
दोस्या सोबत सुद्धा हि चटणी छान लागते. ऑफिसमध्ये किंवा शाळेत डब्यासाठी अथवा प्रवासात पण न्यायला सोपे पडते.
हिलाच गन पावडर असे पण म्हणतात, अतिशय तिखट असल्यामुळे असे नाव पडले आहे.
साहित्य
*उडीद डाळ....अर्धी वाटी
*हरबरा डाळ.... अर्धी वाटी
*तीळ... पाव वाटी
*सुक्या लाल मिरच्या... दहा ते बारा
किंवा
*लाल तिखट... तीन टीस्पून
*हिंग पुड...पाव टीस्पून
*मीठ ...अर्धा टीस्पून
कृती
* हरबरा डाळ, उडीद डाळ,व तीळ वेगवेगळे कोरडे भाजून घ्या.
*लाल मिरची वापरणार असाल तर एक टिस्पून तेलात मंद आचेवर खमंग परतून घ्या.
*सगळे साहित्य गार झाल्यावर मिक्सरमधून रवाळ दळून घ्या.
*इडली किंवा डोसा ला लावायच्या आधी
तेलात छान कालवून कमीत कमी 30 मिनिटे मुरू द्या. मग इडली डोसा ला मस्त लावून फस्त करा.
* खोबरेल तेल, तीळाचे तेल व साजूक तुपात अजून छान लागते.
*इडली रेसिपी
#रेणूरसोई
इडली
इडली हा मुख्यतः दक्षिण भारतातील पदार्थ आहे. पण आता आपण सगळेच जण आवडीने खातात.
इडली ही उत्तम जमली तरी खायला मजा येते, पीठ खूप आंबट पण नको, पण बेचव पण नको.
इडली घट्ट नको, मउ लुसलुशीत जाळीदार हवी...
तेंव्हा आज बघु या स्वादिष्ट इडली कशी करायची..
ही रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
https://www.renurasoi.com/2018/10/idli.html?m=1
सांबार ची रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
https://www.renurasoi.com/2018/12/sambar.html?m=1
साहित्य...
तांदूळ... तीन वाटी
उडीद डाळ... एक वाटी
मेथी ...1 टीस्पून
मीठ ...चार चमचे
तेल ...5 टी स्पून
इडली स्टँडला लावण्याकरता
कृती ...
*प्रथम तांदूळ व उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या व पाच ते सहा तासाकरता भिजत घाला. मेथी दाणे पण त्यातच घाला.
*मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या.
*हे मिश्रण सात ते आठ तास आंबायला ठेवा. *मिश्रण हे भज्याच्या पिठासारखे घट्ट हवे चमच्याने ओतता येईल इतपत पातळ असावे.
*पीठ म्हणल्यावर त्याच्यात चार टीस्पून मीठ घालून मिश्रण छान फेटून घ्यावे.
*इडली पात्रात पाणी घालून गरम करायला ठेवून द्यावे, इडलीपात्र नसेल तर आपण साध्या कुकरमध्येही इडली करु शकता फक्त प्रेशर म्हणजेच शिट्टी लाऊ नये.
*इडली स्टँडला तेल लावून प्रत्येक इडलीच्या साच्यात एक टेबल स्पून पीठ घालावे.
*अशाप्रकारे इडली स्टँड कुकरमध्ये मध्यम आचेवर दहा मिनिटे वाफवून घ्यावे.
*दहा मिनिटानंतर झाकण बाजूला काढून सुरी घालून तपासून पाहावे ,सुरी कोरडी बाहेर आली म्हणजे आपल्या इडल्या झाल्या आहेत .
*पात्रातून साचा बाहेर काढून ,थोडे गार झाल्यावर सुरीच्या सहाय्याने इडली काढून घ्या.
*मऊ लुसलुशीत इडली गरमा गरम सांबार व चटणी सोबत सर्व्ह करा.
*इडली गरजेपेक्षा जास्त वेळ जर वाफवली तर दगडासारख्या घट्ट होतात.
*उरलेल्या पिठाच्या पण अशाप्रकारे इडली करून घ्या.

Comments
Post a Comment