#RenuRasoi
#Rawmango #Garlic #Pickle
This is a very tempting, flavourful pickle. Prepare quickly and consume it quickly.
Ingredients...
*Diced Raw Mango chunks...1 Cup...400 ml
*Peeled Garlic cloves... 4 tbspn
*Salt...4 tsp
*Red Chilli Powder...3 tsp
*Asafoetida Powder...1/4 tsp
*Hira Hing is used here.
*Turmeric powder...1/2 tsp
*Fenugreek Seeds Powder...1/4 tsp
*Black Mustard Seeds... 2 tsp
*Oil... 4 tbspn
Method...
*Mix Raw Mango chunks, Turmeric Powder and Salt in a glass Bowl properly.
*Keep it aside overnight or for 8 hours.
*Mix peeled Garlic cloves, once again keep this aside for 8 hours.
*Grind the Mustard Seeds in mortar, this gives a nice flavour to the pickle.
*You can grind them on Vegie chopping board with the help of rolling pin.
*Add Red Chilli Powder, Mustard Powder to the Raw Mango and mix properly.
*Now heat 4 tbspn Oil, let it heat, add Fenugreek Seeds Powder and just after a minute switch off the gas, add Asafoetida Powder.
*Let this oil cool, when cools mix with Pickle.
*Ready to eat, store in a glass bottle.
*Refridgerate for longer shelf life.
*Very yummy Pickle ready, have it in regular Meals. 😋😋
#रेणुरसोई
#कैरी #लसुण #लोणचे
कैरी लसूण लोणचे
मस्त चटपटीत चटकदार कैरी लसूण लोणचे
खुप छान लागते ....
झटपट बनवा...पटपट संपवा😃😃
साहित्य ...
* आंबट कैरी चिरून ... 2 वाटी
(एक वाटी=200 ml)
* सोललेल्या लसूण पाकळ्या ... 4 टेबलस्पून
* मीठ ... 4 टीस्पून
* लाल तिखट ... 3 टीस्पून
* हीरा हिंग पुड ... 1/4 टीस्पून
* हळद ... 1/2 टीस्पून
* मेथी पुड... 1/4 टीस्पून
* काळी मोहरी ... 2 टीस्पून
* तेल ... 4 टेबलस्पून
पद्धत ...
* एका काचेच्या भांड्यात कच्च्या आंब्याच्या फोडी, हळद आणि मीठ व्यवस्थित मिसळा.
* रात्रभर किंवा सात आठ तास मुरत ठेवा.
* सोललेल्या लसूण पाकळ्या घालून छान एकत्र करुन पुन्हा 8 तास मुरत ठेवा.
* एका रगड्यात मोहरी ची भरड पूड करून घ्यावी किंवा पोळपाट अथवा चॉपिंग बोर्ड वर लाटण्याने भरडुन घ्या. अशी मोहरी डाळ घातल्याने छान स्वाद येतो.
*आता कैरीच्या फोडींमध्ये लाल तिखट, मोहरीची पूड घाला आणि छान एकत्र करावे.
* तेल गरम करून घ्यावे, मेथी पुड घालुन खमंग गुलाबी रंग झाला कि गॅस बंद करावा, हिंगाची पुड घाला.
* हे तेल गार होऊ द्या. नंतर हे तेल लोणच्यात घालून छान एकत्र करा.
* खाण्यास तयार, काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
* अधिक टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.
* खूप स्वादिष्ट लोणचे तयार आहे, रोजच्या जेवणात मस्त लागते 😋😋

Comments
Post a Comment