बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
#Amboli
Typical Maharashtrian breakfast.....
Very healthy and Tasty 😋😋😋
These Amboli are Ghee roasted.
A nice balance of Carbohydrates, Proteins, Vitamins when served with a tangy Chutney makes your morning happppy....
Recipe of Raw Mango Chutney on the following link...
http://www.renurasoi.com/2020/04/raw-mango-chutney2.html?m=1
Ingredients...
*Raw Rice....1 Cup
*1 Cup...400ml
*Udad Dal/ split blackgram... 1/2 Cup
*Poha/beaten Rice.... 1/2 Cup
*Fenugreek Seeds... 1/2 tsp
*Salt... 3 tsp
*Oil for roasting... 1/4 th Cup
You can use pure home made Ghee.
Method...
*Always use thick raw Rice for better results.
*Wash Dal and Rice , and soak in Water for 4..6 hours.
Wash Poha seperately and add in Rice...Dal mix for soaking. Also add Fenugreek Seeds.
*After soaking grind from mixer till soft. The consistency should be
like Idli batter.
*Let it ferment overnight or 7..8 hours.
*After it get fermented, add Salt, mix properly, add little water.
*Heat an Iron Tawa for 5 minutes, spread 2 tsp Oil over the Tawa.
Let it heat for 2 minutes.
*Then spread batter, it should be thick and of 4..5" circumference.
*Drizzle with Oil and cover with the lid for 2 minutes, after 2 minutes remove the lid, flip and cook from another side without lid.
*Serve with Raw Mango Chutney.
*Very yummy and soft Amboli 😋😋
Note....If batter is over fermented you can add 1 tbspn Wheat Flour to balance the sour taste.
#रेणुरसोई
#आंबोळी
खास आपला मराठी न्याहरी चा प्रकार
अतिशय चवदार... चविष्ट 😋😋😋
नावाप्रमाणेच आंबुस... खमंग... लुसलुशीत व पोटभरीचा पदार्थ....
कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे उत्तम संतुलन....
मी हि आंबोळी साजुक तुपात केली आहे.
सकाळी सकाळी असा नाश्ता.... म्हणजे दिवसाची उत्तम सुरूवात....
कैरीच्या चटणी ची रेसिपी खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
http://www.renurasoi.com/2020/04/raw-mango-chutney2.html?m=1
साहित्य ...
*जाड तांदूळ .... 2 वाटी
*1 वाटी... 200 मिली
*उडीद डाळ.... 1 वाटी
*पोहे.... 1/2 वाटी
*मेथी दाणे ... 1/2 टीस्पून
*मीठ... 3 टीस्पून
*तेल... 1/2 वाटी
आवडत असेल तर साजुक तुप वापरून पहा.
पद्धत ...
*नेहमीच शक्यतो जाड तांदूळ वापरावा.
डाळ आणि तांदूळ धुवा आणि 5....6 तास पाण्यात भिजवा.
पोहे वेगळा धुवा आणि डाळ तांदूळाच्या मिश्रणात भिजण्यासाठी घाला , त्या सोबतच मेथीदाणे पण घाला.
*नंतर मिक्सरमधुन बारीक वाटून घ्या. पाणी मी एक वाटी पेक्षा कमी वापरले आहे.
*रात्रभर किंवा 7..8 तास हे पीठ आंबू द्या.
नंतर घावने करायच्या आधी मीठ घाला, व्यवस्थित एकत्र करावे, थोडेसे पाणी घाला.
*5 मिनिटे लोखंडी तवा गरम करा, तव्यावर 2 टिस्पून तेल पसरवा.
2 मिनिटे गरम होऊ द्या.
त्या नंतर पिठ घालून जाडसर पसरवून घ्या.
अंदाजे 4-5" इंच व्यासाचा, चारी बाजूंनी तेल सोडून झाकणाने 2 मिनिटे झाकून ठेवा, 2 मिनिटांनंतर झाकण काढा, पलटवुन घ्या आणि झाकण न ठेवता दुसर्या बाजूने पण 1 मिनिटे शिजवा.
*कच्च्या कैरीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
खुप स्वादिष्ट लागतात 😋😋
टीप....जर पीठ जास्त आंबुन आले तर पीठात एक टेबलस्पून गव्हाचे पीठ/कणीक घालून छान एकत्र करा.

Comments
Post a Comment