Skip to main content

Boondi Raita ... Marathi

  बुंदी रायता  #रेणुरसोई  #Boondi #Raita #Khari  बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.  ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते....    साहित्य...  *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली  *घरचे दही... 2 वाटी  *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक)  *मीठ... 1/2 टीस्पून  *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2  टीस्पून  *हिरव्या मिरच्या... 2  *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून  *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक)  कृती...  * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला.   * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या.  खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या.  बाजूला ठेवा.  या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल  * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा.  *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला.  पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही.  * आ

Poori

#RenuRasoi
#Poori
Fluffy, Crispy, Soft... not at all Oily
Pooris are loved by one and all 😋😋😋😋😋
These Pooris goes very well with
 Aamras, Shrikhand, Aalu ki sabji, Chole and even with Aam ka Achar also.
Let us  proceed to make such Poori...
The ingredients required are few but preparing it is a fine technique.
Let's see these ....
Ingredients...
*Whole wheat flour...2 Cups
1 cup...150ml
*Semolina... 1 tbspn
*Salt...1/2 tsp
*Sugar... 1 tsp
*Oil...1 tbspn
*Water...1.5 Cup
Method...
*Mix Wheat flour, Semolina,Sugar and Salt properly. Add Oil and once again mix properly.
*Now make a tight dough by adding water gradually. Quantity of Water depends on quality of the wheat flour. Here I had to use 1.5 Cup water. Knead the dough for five minutes. This process will make the Poori soft.
*Keep it aside for five minutes. After that make 20 equal portions. Knead them into a ball shape by rolling them with the help of your palms.
*Now roll out the Poori evenly, use an Oil drop for rolling, Poori should not be too thick or thin. Remember we are not using wheat flour for rolling.
*Make all the Pooris. Cover them with a dry cloth to prevent from drying. While frying Poori see that the way they have been kept , same way are dipped in Oil...i.e. bottom  of the Poori should be added in Oil first.
*In the meantime heat Oil in an iron Kadhai, initially while frying each Poori the  gas flame should be high, press the Poori with the frying spoon, it will become fluffy immediately. Now turn the Gas on medium flame. Fry till golden brown in colour.
In this way fry all Pooris.
Fry one Poori at a time.
*Enjoy these Pooris with Aamras, Shrikhand, Aalu ki sabji, Chole. Goes very well with Aam ka Achar also.
#रेणुरसोई
 #पुरी
 टम्म गोल गरगरीत फुललेल्या, खुसखुशीत तरी ही नरम... अजिबात तेलकट नाही अशा पुऱ्या सर्वांनाच आवडतात 😋😋😋😋😋
आमरस, श्रीखंड, बटाट्याची भाजी, छोले एवढे च काय आंब्याच्या लोणचे व पुरी पण मस्त लागते.
 चला आज अशी पुरी कशी करायची ते पाहू या ...
 पुरी करण्यासाठी साहित्य फार लागत नाही पण त्या छान  करणे ही एक कला आहे...
 चला आज उत्तम फुललेली पुरी कशी करायची हे पाहूया ....
 साहित्य ...
 * गव्हाचे पीठ ... 2 वाटी... 150 मिली.एक वाटी
 *बारीक रवा ... 1 टेबलस्पून
 * मीठ ... 1/2 टीस्पून
 * साखर ... 1 टीस्पून
 * तेल ... 1 टेबलस्पून
 * पाणी ... 1.5 वाटी
 पद्धत ...
 * गव्हाचे पीठ, रवा,साखर आणि मीठ व्यवस्थित मिसळा.  तेल घालून परत एकदा एकत्र करावे.
 * आता हळूहळू पाणी घालून घट्ट कणिक भिजवून घ्या.  गव्हाच्या पिठाच्या गुणवत्तेवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.  येथे मला 1.5 वाटी पाणी वापरावे लागले.  पाच मिनिटे पीठ मळून घ्या.  ही प्रक्रिया पुरी ला नरम करेल.
 * पाच मिनिटे बाजूला ठेवा.  त्यानंतर 20 समान भाग करा.  आपल्या तळहाताच्या सहाय्याने त्यांना छान गोल आकार द्या.
 * आता पुरीला तेलाचे बोट लावून लाटून घ्या.
 पुरी जास्त जाड किंवा पातळ असू नये.  लक्षात ठेवा पुरी लाटण्यासाठी गव्हाच्या पीठाचा वापर करायचा नाही.
 * सर्व पुरी बनवा.   त्या सुकू नये म्हणून कोरड्या कपड्याने झाकून ठेवा.  पुरी तळताना त्या जशा ठेवल्या तशाच तेलात तळायला सोडा, म्हणजे  पुरीची खालची बाजू प्रथम तेलात घालावी.
 * लोखंडी कढईत तेल गरम करावे, सुरुवातीला प्रत्येक पुरीला तळताना गॅस हाय फ्लेमवर ठेवावा, झाऱ्याने पुरी हलके दाबा, ती लगेच छान फुलून येईल,  आता गॅस मध्यम आचेवर करा. पुरी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळा.
 अशा प्रकारे सर्व पुरींना तळा.
 एका वेळी एक पुरी तळा.
 * आमरस, श्रीखंड, बटाट्याची भाजी, छोले एवढे च काय आंब्याच्या लोणचे व पुरी पण मस्त लागते.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Sweet Lemon Pickle

#RenuRasoi #LemonPickle Sweet Lemon Pickle Pickles are tasty, and good for health too... Every winter we prepare this sweet Lemon Pickle This pickle can be stored for  2...3 years... Since medicinal in value it can be consumed by Seniors to Juniors in your family. Ingredients... *Lemons...20 *Salt...3/4 Cup 1 Cup...150 ml *Sugar...1 Cup *Red Chilli Powder...1/4 Cup Method... * Wash and dry the Lemons. Cut into 8 pieces each. *Mix with 3/4 cup salt. *Store in a  dry gGlass jar...keep it for 8..10 days shaking daily. *Mix  Sugar n Red Chilli Powder *Mix properly. *Ready to eat after 2 days. *This pickle can be stored for  2...3 years... Enjoy. .. #रेणूरसोई #लिंबूलोणचे #औषधी हिवाळ्यात आपण लिंबाचे लोणचे घालतो. हे एक लिंबाचे गोड लोणचे आहे. हे लोणचे 2..3 वर्षे टिकते, व बाल वृद्ध आणि आजारी व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात. उपवासाला पण चालतं... साहित्य... *लिंबू... 20 *मीठ ...3/4 वाटी 1 वाटी...150 मिली. *साखर ...1 वाटी *तिखट ...1/4 वाटी कृती... *लिंबू स्वच्छ धुवून,

Sweet Shankarpale

  गोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे  हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल...  1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा...  5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून  गार होऊ द्यावे.  *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा  थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या.  * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.

Pudachi Vadi

#RenuRasoi #PudachiVadi Pudachi Vadi   This is the  signature dish of Nagpur...besides Orange Barfi..    In winter this dish is prepared at least once in every household. ..    When ever special guests are coming in winter this will be prepared along with Shrikhand as a  sweet dish....    In winter this will be the part of any wedding or social functions menu...    Main Ingrediant is Coriander. .. Ingrediants. .. For Stuffing *Coriander...500 GM's *Onions...3 *Ginger. ..2 tsp *Garlic. ..7..8pods *Green chillies. ..10 *Poppy seeds/ Khuskhus..1tablespoon *Kismis/Raisins. ... 1 tablespoon *Charoli/ Hamilton's Mombin seeds.. 1 tablespoon *Grated coconut. ..dry one.. 1.5 cups *Oil...4 tbspn *Turmeric powder...1/2 tsp *Red Chilli Powder...2 tsp *Salt...2 tsp *Goda Masala...2 tsp This is home made, you can use store bought. For Dough *Wheat flour or All Purpose Flour ..1 cup *Chickpea flour /Besan...2 cups *Oil... 4 tsp for adding in dough *Turmeric po