बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
Shevai Upma
Shevai also known as Vermicelli Upma is very quick to prepare.
It is very tasty n Yummmm 😋
Ingredients..
*Vermicelli/Shevai...2 Cups
*Oil...2 tbsp
*Chopped Onions...1 Cup
*Lemon juice...2 tsp
*Cashew nuts...10
*Split Black gram /Udid dal...1 tsp
*Grated Ginger...1/2 tsp
*Dry Red Chillies...4
*Mustard Seeds...1/2 tsp
*Cumin Seeds...1/4 TSP
*Salt...1.5 TSP
*Green Peas...1 Cup
Method...
*Heat oil in the pan ,deep fry cashew nuts till pink in colour, remove and keep it aside.
*In the remaining oil add Mustard and Cumin seeds after it splutters add split black gram Dal, let it be golden pink.
*Add broken Red Chillies, grated Ginger and chopped Onions ,saute till little golden brown.
*Add Vermicelli n roast on low flame till golden brown.
*Add Green Peas , Salt n 2 Cups hot water, mix properly.
*Let it cook till all the water is absorbed stirring occasionally.
*Switch off the gas, add Lemon juice n fried Cashew nuts.
*Serve hot..
Enjoy...
# रेणुरसोई
#शेवई #उपमा
शेवई उपमा हा खूप चवदार लागतो व फटाफट बनतो.... 😋😋😋😋
जेव्हा खूप घाई असते, पटापट कामं आटोपून निघायचे असते... त्यावेळेस वेळेस हा उपमा
मी हमखास करते...
साहित्य ..
*शेवई ... 2 वाटी
* तेल ... 2 टेबलस्पून
* चिरलेला कांदा ... 1 वाटी
* लिंबाचा रस ... 2 टीस्पून
* काजू ... 10 ऐच्छिक
* उडीद डाळ ... 1 टीस्पून
* किसलेले आले ... 1/2 टीस्पून
* सुक्या लाल मिरच्या ....4 मोठे तुकडे करुन
* मोहरी ... 1/4 टीस्पून
* जिरे ... 1/4 टीस्पून
* मीठ ... 1.5 टीस्पून
* मटर .... 1 वाटी... ऐच्छिक
कृती...
* कढईत तेल गरम करा, शेवया गुलाबी होईपर्यंत परतून घ्या आणि बाजूला ठेवा. शेवया एकसारख्या गुलाबी होण्यासाठी थोडे लक्ष देउन सतत परतत रहावे लागते.
* उरलेल्या तेलात मोहरी व जिरे घालावे व फोडणी झाल्यावर त्यात डाळीची फोडणी द्यावी, सोनेरी गुलाबी होऊ द्या.
* सुक्या लाल मिरच्या, किसलेले आले आणि चिरलेला कांदा घाला आणि थोडे मउ होईपर्यंत परता.
* मग त्यात परतलेल्या शेवया घालून सोनेरी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या.
* हिरवे मटर, मीठ व 2 कप गरम पाणी घालावे.
* सर्व पाणी आटेपर्यंत अधूनमधून ढवळत रहावे.
* गॅस बंद करा, त्यात लिंबाचा रस आणि तळलेले काजू घाला.
* गरमागरम सर्व्ह करा ..

Comments
Post a Comment