बुंदी रायता #रेणुरसोई #Boondi #Raita #Khari बुंदी रायता सगळ्यांना खूप आवडतो 😋😋😋😋 पण बाजार ची बुंदी ही चवीला चांगली नसते. मुख्य म्हणजे वारंवार तळलेले तेल वापरले असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. ताजी घरी बनवलेली बुंदी आणि घरचेच दही घालून केल्यावर अतिशय चवदार अप्रतिम असे बुंदी चे रायते.... साहित्य... *घरगुती खारी बुंदी...1.5 वाटी 1वाटी ... 150 मि.ली *घरचे दही... 2 वाटी *साखर... 2 टीस्पून (ऐच्छिक) *मीठ... 1/2 टीस्पून *भाजलेल्या जिऱ्याची पूड.... 1/2 टीस्पून *हिरव्या मिरच्या... 2 *चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून *चिरलेली ताजी पुदिन्याची पाने..1/2 टीस्पून (ऐच्छिक) कृती... * 4 वाटी कोमट पाणी घ्या, (गरम नाही), हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घाला. * त्या कोमट पाण्यात खारी बुंदी घाला, फक्त 2 मिनिटे भिजवू द्या. खारी बुंदी हातात दाबून पाणी पिळून घ्या. बाजूला ठेवा. या प्रक्रियेमुळे बुंदीतील तेलाचे प्रमाण कमी होईल * हिरवी मिरची चिरून त्याचे मोठे तुकडे करा. *दुसऱ्या भांड्यामध्ये दही चांगले फेटून त्यात 1/2 वाटी पाणी घाला. पाणी घातल्यामुळे रायते घट्ट होणार नाही. * आ
#RenuRasoi
*Makai ki Roti
This roti goes very well with Sarso ka Sag.
Let's see how to prepare this..
Ingredients..
*Maize flour...1Cup
*Makai ki Roti
This roti goes very well with Sarso ka Sag.
Let's see how to prepare this..
Ingredients..
*Maize flour...1Cup
1 Cup.... 150 ml
*Wheat flour...1/4 Cup
*Salt...1/4 tsp
*Warm Water... for binding
Method...
*Mix both the flour and salt.
*Make a soft dough by using warm Water.
*Let it rest for 15 minutes.
* Divide the dough in Four parts.
*Roll out the Rotis by coating Wheat
flour.
*Cook on the Iron griddle from both the sides.
*You can make Roti using Maize flour only. But Wheat flour helps to roll out the Roti easily.
*You can make all the Rotis in advance and while serving just heat them on High flame gas.
Enjoy..
*रेणूरसोई
मकई की रोटी
मकई की रोटी म्हणजे आपल्या मक्याची पोळी😄 पण उत्तरेकडे ही सरसोच्या भाजी सोबत खाल्ली जात असल्याने सरसों का साग व मक्की की रोटी की जोडी प्रसिद्ध आहे..
आज पाहूया मकई की रोटी...
साहित्य...
*मक्याचे पीठ ...एक वाटी

1 वाटी.... 150 मिली
*कणीक ...पाव वाटी
*मीठ ...पाव टिस्पून
*गरम पाणी ...पिठ भिजवण्याकरीता
कृती...
*मक्याचे पीठ गव्हाचे पीठ व मीठ एकत्र करून घ्या.
*गरम पाणी वापरून कणिक भिजवून घ्या. रोजच्या पोळी पेक्षा पीठ थोडे मउ असावे.
*पंधरा मिनिटांनंतर पोळ्या करू शकता.
*वरील पिठाचे चार गोळे करा.
*गव्हाच्या पिठाची पिठी लावून पोळ्या लाटून घ्या ,लोखंडी तव्यावर दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.
*तुम्ही या पोळ्या नुसत्या मक्याच्या पीठाच्या पण करू शकता ,पण गव्हाचे पिठ घातल्याने पोळी जास्त सुरेख लाटल्या जाते.
*अशाप्रकारे सगळ्या पोळ्या करून ठेवा, व वाढताना गॅस हायवर ठेवून फटाफट शेकुन गरमागरम पोळी वाढा 😄

Comments
Post a Comment