#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Gooseberry Chutney
In the market fresh green Gooseberries are available, juicy and full of Vitamin C....
One should eat maximum fresh Gooseberries to keep oneself healthy...
A wonderful gift from Nature...
This tangy, and spicy Chutney made from fresh Gooseberries will add that extra zing in your meals...
Ingredients...
*Finely Chopped Coriander...1 cup

1cup...200 ml
*Spicy Green Chillies...7..8
*Fresh Gooseberries... grated...1/2 cup
*Jaggery... 1/4 Cup
*Cumin seeds...1/4 tsp
*Salt...1/2 tsp
Method...
*Chopp the Green Chillies.
*Mix all the ingredients, grind it from the mixer without adding water.
*Done
*Refrigerate it for long shelf life.
Enjoy...
#रेणूरसोई
आवळ्याची चटणी
बाजारात ताजे रसरशीत हिरवेगार आवळे मिळून राहिले आहेत.
आवळा म्हणजे विटामिन सी चा उत्तम स्त्रोत... आपल्याला आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा हा शक्यतो ताजा खाल्लाच पाहिजे. तेव्हा मी केली आहे आवळ्याची चटणी..
सुंदर हिरवागार कोथिंबीर, मिरची ,आवळा, जिरे, गुळ व मीठ...
मस्त आंबट गोड चटणी तयार...😋😋
जेवणाची लज्जत वाढते...🙂
ही रेसिपी तुम्हाला खालील लिंक वर बोट ठेवले की इंग्लिश व मराठीत मिळेल...
साहित्य ...
*स्वच्छ धुऊन चिरलेली कोथिंबीर ...१ वाटी

१ वाटी.... २०० मिली
*हिरव्या मिरच्या... ७..८ तिखट
*आवळे किसून...१/२ वाटी
*गुळ...१/४ वाटी
*आवळे किसून...१/२ वाटी
*गुळ...१/४ वाटी
Comments
Post a Comment