Pakatil Purya... पाकातील पुऱ्या It's a typical maharashtrian sweet dish... Very easy to prepare and delicious too. Ingredients... *Fine semolina...1 Cup 1 Cup...150 ml *Sugar .... 1 Cup *Desi ghee in liquid form.... 2 tsp *Curd...1/2 Cup... approximately *Ghee...for deep frying *Green cardamom powder...1/4 tsp *Dry fruits Powder...2 tbsp... optional Recipe... *Add ghee in semolina and just pulse it from the mixer. Remove from the mixer and take it in a pan. *Make a dough by using curd only. Dough should not be too hard or too soft. Let the dough rest for 30 minutes. *Now roll the dough into small Puri's. I have made bite size. *Deep fry Puri in ghee till light pink in colour. *You can store these by preparing it in a day in advance. *Take 1/2 cup sugar in a heavy base pan. Add 1/4 th Cup water. Put it on a gas on medium flame. *Let sugar dissolve and when it starts boiling reduce the gas flame. Let it boil for 3..4 minutes. *Switch off the gas. Add 1/4 tsp green cardam
#RenuRasoi
#Brinjal #Stuffed #Masala
Masala Brinjal...Dry
This Masala Brinjal is vary Tasty 😋😋😋😋
Masala is simple, made from easily available ingredients in the home.
No grinding & Pre Preperations are required.
Very healthy to prepare in Summer.
Since dry Veg Preperation...easy to carry in Tiffins too...
Ingredients...
*Green Small Brinjals.. 250 gms
*Chopped Coriander... 1/2 Cup
*Onion... finely chopped...1.5 Cup
*Coriander Powder..2 tbspn
*Dry Coconut grated...2 tbspn
*Roasted Ground Nut Powder...1 tbspn
*Red Chilly Powder... 2 tsp
*Raw Mango /Aamchur Powder ...1 tsp
*Salt ...1 tsp
*Sugar... 1/2 ts
*Oil ... 1/2 Cup...100 ml
Method...
*Slit cross the Brinjals keeping the bottom intact.
*Mix all the ingredients except Oil. *Stuff them in Brijals...keep the left over masala aside...
*Heat the Oil in an lron kadhai, add 1/4 tsp Turmeric Powder, place the Brinjals carefully .
*Cook them on low flame for 3..4..minutes stirring occasionally.
*Cover with the lid n cook on low flame till soft...add leftover masala...mix n cook for 2..3 mts.
Done.
Serve with Roti, Jawar Bhakari or Dal Rice
Enjoyy...
#रेणूरसोई
#मसाला #वांगे
उन्हाळा सुरू झाला की चमचमीत भाजी तर खावीशी वाटते पण खूप मसाला पण नको वाटतो.... तेंव्हा ही मसाल्याची वांग्याची भाजी नक्की करून पहा...
मसाला भरून केलेली ही वांग्याची भाजी खूप रस्सेदार नाही आहे... छान सुकी आहे.... डब्यात न्यायला पण सोयीची आहे...
अतिशय चवदार व अप्रतिम लागते व करायसाठी पण सोपी आहे... वाटण घाटण करण्याची गरज नाही....
साहित्य ...
*हिरवी काटेरी छोटी छोटी वांगी... 250 ग्राम
*कोथिंबीर चिरून...1/2 वाटी
*धने पूड ... 2 टेबलस्पून
*सुके खोबरे कीस...2 टेबलस्पून
*भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट...1 टेबलस्पून
*लाल तिखट... 2 टीस्पून
*मीठ...1 टीस्पून
*आमचूर पावडर...1 टीस्पून
*साखर ...1/2 टीस्पून
*कांदा बारीक चिरून...1.5 वाटी
*हिंग पावडर...1/4 टीस्पून
*तेल...1/2 वाटी
कृती...
*प्रथम वांगी स्वच्छ धुवून त्याला खालील टोक तुटणार नाही अशी काळजी घेऊन चिरा देऊन घ्या. क्रॉस किंवा फुली आकाराचे.
*तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
*सगळा मसाला छान एकत्र करून वांग्यात मध्ये काळजीपूर्वक भरून घ्या.
*उरलेला मसाला बाजूला ठेवून द्या.
*आता एका लोखंडी कढईत तेल तापवुन त्यात पाव टिस्पून हळद घालून, मसाला भरलेली वांगी काळजीपूर्वक ठेवा किंवा लावा.
*हळुवार हाताने 3..4 मिनिटं परतून घ्या.
*नंतर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर, वांगी मउ होईपर्यंत शिजू द्या.
*मग उरलेला मसाला घालून पुन्हा दोन-तीन मिनिटं शिजू द्या.
*आपली चवदार भाजी तयार ...,😋
ही भाजी पोळी, भाकरी अथवा वरण-भात कशा सोबतही छान लागते.

Comments
Post a Comment